कोकणात परंपरेप्रमाणे लोकांत हरियाली सारखी नाकोरी जडली आहे.तीही मुळासकट उखडून टाकली पाहिजे.तरच हे शक्य आहे.आणि जे करतील त्यांचे भवितव्य उज्वल आहे.यात काय शंका नाही.चीन या देशाची अर्थव्यवस्था बांबूवर चालते मग आपली का नाही याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे....
समोर दोन स्क्रीन, सतत वाजणारा मोबाईल, एक लेकरू कडेवर, अर्ध लक्ष घरी असलेल्या दुसऱ्या लेकराकडे.
पण काम थांबणार नाही.
स्त्री शक्तीचं असंही एक रूप आमची GM @NiveditaRJ
@rajtalksalways