भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी केलं 'झिपऱ्या' चं कौतुक!
#Ziprya#BootPolishWala#InCinemasNow
तिकीटे इथे बुक करा : https://t.co/fOPOGSiA0A
अरुण साधूंच्या झिपऱ्याला निर्मात्या अ आश्विनी रणजित दरेकर आणि त्यांच्या टीमने चित्रपटात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. सर्व टीमचं अभिनंदन. प्रत्येक मराठी माणसाने थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहायलाच हवा.