बीबीसी हिंदीचा हा रिपोर्ट सगळ्यांनी बघा.
भाजपने उभा केलेला आणखी एक घोटाळा नेमका कसा चालतो, हे यातून समजेल.
हजारो कोटींची देणगी घेणारे पक्ष, मतं मात्र शेकड्यांत… आणि गरज संपली की पक्षच गायब
हा नेमका काय प्रकार आहे, हे समजून घेण्यासाठी रिपोर्ट नक्की बघा.
“फक्त पेट्रोलचे rate compare करू नका…
त्या देशातल्या लोकांची income, taxes, lifestyle आणि purchasing power पण compare करा…
₹१०० चं पेट्रोल भारतात महाग वाटत नाही…
कारण आपल्याला महाग वाटण्याची सवय लावली गेलीय.
जेव्हा discounted oil आलं तेव्हा फायदा कुठे गेला हे विचारलं नाही…
आता price hike वर comparison दाखवून समाधान दिलं जातंय.
Comparison करायचंच असेल तर सगळंच करा…
फक्त लोकांना guilt trip मध्ये टाकू नका.” 🇮🇳
Sachin Pilot gave much-required treatment to Smita Prakash on the fake propaganda being spread by the BJP leaders and Modi.
She couldn’t assess any single point properly and started fumbling.
It’s a Must Watch& Share maximum!
Latur Ring Road Update :
>Technogem Consultants Pvt Ltd
>Thoughts Consultant Jaipur Pvt Ltd
Qualifies technical bid for Consultancy Services for Preparation of Detail Project Report for Latur ring road .
Information shared by @Pranavkkk
जर पत्रकार चाटूकारिता सोडून पत्रकारिता करत असेल तर त्याचा परिणाम ही PTC होते.
खरच छान analysis आहे.
आणि हो, मतदार, जनता ही फक्त जोक म्हणून आहे.
There is no "democracy for the people" anymore!
#Bihar#BiharPoliticalCrisis
ह्याला म्हणतात फाट्यावरती मारणे..!! 🔥
देशातील ग्रामीण भागात जनजागृती होत चाललेली आहे, ग्रामीण भागातील नागरिकांना देखिल एका व्यक्तीच्या नावापेक्षा "देश महत्त्वाचा" आहे असं वाटू लागल आहे.
ग्रामीण भागात होत चाललेली जनजागृती पाहून २०२४ मध्ये नक्कीच बदल घडणार आहे 💪🔥