आंख पर जाला नहीं, अंदर प्रोटीन का जमाव है!
जैसे तवे पर अंडा सफेद हो जाता है, वैसे ही आंख का लेंस धुंधला हो जाता है!
मोतियाबिंद का असली सच - जो 99% लोगों को नहीं
मोतियाबिंद = कोई बाहरी जाला नहीं!
ये है आपके Crystallin प्रोटीन के थक जाने की कहानी!
विज्ञान सरल भाषा में
माँ के पेट में बना लेंस, कभी बदला नहीं जाता!
UV किरणें + उम्र = प्रोटीन के गुच्छे = मोतियाबिंद!
जानिए Phacoemulsification से कैसे 2mm में रोशनी वापस आती है
#Motiyabind #Cataract #CataractSurgery #Phacoemulsification #EyeCare #VigyanSaral #ScienceFacts #EyeHealth #MedicalScience #CrystallinProtein #HealthAwareness #Doctor #Ophthalmology #ScienceExplained #TrendingScience #ViralReels #HealthTips #EyeDoctor
`क्या आपको पता था मोतियाबिंद कोई जाला नहीं है? 👇 Comment में बताओ`
व्हिडिओ काढणाऱ्या महिलेने उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलांबद्दल बोलताना खालील व्हिडिओ काढला आहे. नक्की ऐका.
या परप्रांतीय महिलांना मध्यरात्री सुद्धा महाराष्ट्रात फिरणं एकदम सुरक्षित वाटतं याचं कारण हे की महाराष्ट्र ही थोर संत आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.
इथल्या मातीत माँ-जिजाऊंचे संस्कार रुजले आहेत आणि छत्रपती शिवराय-शंभूराजे आदर्श आहेत. इथे परस्रीला देखील चांगल्या नजरेने पाहिलं जातं. कारण ते संस्कारच लहानपनापासून मुलांना दिले जातात.
बाकी आमच्या राज्यात येऊन दादागिरी केल्यास हीच मुले योग्य भाषेत प्रतिउत्तर देण्यासही तयार असतात.
#महाराष्ट्र_देशा 🚩
सावधान हो जाइये 🚨
चोर लुटेरे समय के साथ अपडेट होते जा रहे हैं और किसी को लूटने में किसी भी प्रकार का रहम नहीं दिखा रहे। 💔
इस भोले भाले आदमी के साथ इस चोर ने बड़ी बेरहमी दिखाई है, आखिर में इस चोर के साथ कैसा सलूक किया जाना चाहिए।
भारताला अजूनही मुक्त बाजारपेठेची खरी संकल्पना समजलेली नाही, असं अनेकदा वाटतं.
मुक्त बाजारपेठ म्हणजे सरकारने प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणं नव्हे, तर ग्राहकांना निवडीचं स्वातंत्र्य, व्यवसायांना स्पर्धेची संधी आणि प्रत्येकाला स्वतःच्या निर्णयांचे परिणाम स्वीकारण्याची मुभा मिळणं. पण आपण अनेकदा स्वातंत्र्यापेक्षा नियंत्रणाला आणि स्वतः निर्णय घेण्यापेक्षा नियमांच्या आधाराने चालण्याला प्राधान्य देतो. ज्या बाजारपेठेत ग्राहकाकडे निवडीचा अधिकार नसतो, तिथे स्वातंत्र्य फक्त कागदावर उरतं; आणि ज्या अर्थव्यवस्थेत स्पर्धा संपते, तिथे शेवटी किंमत सामान्य माणसालाच मोजावी लागते. प्रश्न एवढाच आहे….आपल्याला सक्षम नागरिक व्हायचं आहे की नियंत्रणाखाली राहण्याची सवय लावून घ्यायची आहे?
Delhi Police is stopping ordinary citizens from gathering or protesting, citing Section 163 of the BNSS. But Hindutva groups are gathering openly and threatening protesters.
They claim the protesters are raising anti-India slogans. I have covered these protests and haven’t witnessed this. And frankly, this is an old tactic. Nothing new here.
So I asked Delhi Police a simple question: if ordinary citizens aren’t allowed to gather, how are these groups allowed to assemble and openly threaten protesters?
They had no answer.
INDIA IN A STATE OF UNDECLARED EMERGENCY...
Yesterday when I posted a message appealing for unity & peace in today's protest I had never imagined that the biggest democracy in the world would be under an undeclared EMERGENCY.
I was happy there were so many leaders to lead the movement, but I now learn that they have all been arrested. I hope those arrested will be released soon. I will be compelled to consider an Anshan Fast or Padyatra March if they are not released by tomorrow.
#JantarMantar #protest #CJP #CEC #sonamwangchuk
दिल्ली पुलिस के सामने BJP-RSS के गुंडे प्रोटेस्टर्स को मार रहे हैं।
मोदी-शाह ने पूरे देश में गुंडाराज कायम कर दिया है।
वीडियो में दिख रहा है कि गुंडे एक लड़की को जमीन पर गिराकर मार रहे हैं और पुलिस तमाशा देख रही है।
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे काम करतो ना?! मग त्याच्या विरूद्ध आंदोलन होत असेल तर सत्ता का अस्वस्थ होत्ये?! होऊ द्या की आंदोलन! जनता ठरवेल काय खरं काय खोटं.
नाही का?!
सत्तेकडे खूप कामं आहेत..
उदा.
स्टेडीयम झालं.. एयरपोर्ट झालं..
आता हिमालयाचं नाव बदलायचं मनावर घ्यायला हवं!
10 अक्टूबर का आंदोलन शुरू होने से पहले ही सरकार की नैतिक और राजनीतिक हार दिखाई देने लगी है।
पहले विपक्ष भारत बंद करता था, आज सरकार भारत बंद कर रही है।
#10OctoberDelhiChalo