𝐒𝐨𝐮𝐭𝐡 𝐀𝐟𝐫𝐢𝐜𝐚 🇿🇦 𝐙𝐢𝐦𝐛𝐚𝐛𝐰𝐞 🇿🇼 𝐍𝐚𝐦𝐢𝐛𝐢𝐚 🇳🇦
Three nations. One heartbeat. 1️⃣2️⃣ venues. One unforgettable #CWC27 in sight 🏆
For more details and to register your interest for the event ➡️ https://t.co/QLxDyjmGjC
हळूहळू सगळं विसरत गेलो ... आधी प्रत्येक क्षणाला आठवणीत असणारी ती .. दिवसातून मोकळ्या वेळेत आठवू लागली ...हळूहळू तिचा आवाज विसरलो.. तिच्या बोलण्याची लकब विसरलो ... तिच्या डोळ्यातील चमक विसरलो ... तिचं हसणं रडणं खिदळन विसरलो...
#ती#आठवण#विरह
Mayb
स्वदेस मधला शाहरूख, ट्रेनच्या खिडकीतून १ ग्लास पाणी विकत घेतो तो सीन या सीनसाठी रेफरन्स असू शकतो🤔
हा सीन सुद्धा जिवंत भासतो
पण स्वदेस मधला सीन लाघवी आहे deep♥️
Silent Anxiety ही फक्त भीती नाही.. ती रोज स्वतःलाच समजावण्याची प्रक्रिया आहे.. बाहेरून सगळं सामान्य दाखवत असताना, आतून प्रत्येक क्षणी तुटत राहण्याची अवस्था आहे.. ती अशी वेदना आहे जिला आवाज नसतो.. पण ती प्रत्येक श्वासात जाणवत असते..
स्वतःच्या आयुष्याची वाट लागलेली असताना मित्राला आयुष्यावर आणि एकंदरीत करिअर वर सल्ले देण्याचा माझा कॉन्फिडन्स जरा जास्तच आहे... आज एक मित्र हॉटेल बिझनेस जो वडिलोपार्जित आहे तो सोडून जॉब करू का म्हणत होता... त्याला सगळं गणित समजून सांगितलं..
#सल्लागार
अपेक्षा म्हणजे आपण दुसऱ्यांच्या मनात लिहिलेली एक न बोललेली गोष्ट. समस्या एवढीच की..ती गोष्ट आपण लिहितो पण ती वाचण्याची जबाबदारी समोरच्यावर टाकतो आणि जेव्हा ती वाचली जात नाही तेव्हा दोष नात्याचा नसतो..दोष आपल्या न बोललेल्या अपेक्षांचा असतो..✍️
तमाम तरुण-तरुणीचं मनापासून अभिनंदन. तुमच्यामुळे हे मुजोर सरकार झुकलं. तुम्ही आणि तुमच्या पालकांनी जे काही गेल्या ३६ दिवसात सोसलं आहे त्याची कल्पना करणं कठीण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी होती आणि कायम राहील.
तुम्ही जे साध्य केलंत त्याचा जल्लोष साजरा करायला उद्या ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क येथे भेटूया. तुमच्या घरच्यांना घेऊन या. हा विजयी जल्लोष आहे, देशभरातील तुमच्या सारख्या करोडो 'जेन झी'चं अभिनंदन करण्यासाठी या. वाट बघतोय !
@Jitu_Likhit@Cockroachisback ह्याच श्रेय दीपके नि स्वतः नाही घेतलं त्यानी Gen Z ला त्याच श्रेय दिलं असलं तरी मला वाटतं एक millennials च Gen Z नेतृत्व करून त्याला योग्य तो मार्ग दाखवू शकतो..