@meNeeleshNRane कोंबडी चोर तू आणि तुझा बाप कधी कोरोना मध्ये स्वतःच्या मूळ गावी देखील गेले नाहीत आणि जो माणूस सबंध महाराष्ट्रात sanatizer वाटप केले त्याला अश्या भाषेत बोलताना लाज कशी वाटत नाही
#कोंबडी_चोर#दीडफुट्या
@mataonline जो नितेश राणे ग्रामपंचायत तर राहूच द्या जो एखादा गणपती मंडळाचा देखील सदस्य नाही तो माजी मंत्र्याला अर्धा लाख मताने हरवलेल्या लोकप्रिय आमदार बद्दल बोलत आहे ही शोकांतिकाच
#कोंबडी_चोर_राणे
@meNeeleshNRane चोरलेल्या कोंबड्याचे देखील ऑडिट झालेच पाहिजे...
आणि हो जर पवार साहेबांच्या नादी लागाल तर तुमच्या वडिलां पेक्षा मोक्कार हाल तुमचे होतील
#कोंबडी..र
@iamIndian143@MHVaghadi@PawarSpeaks@Dev_Fadnavis तुमचे जे 105 आमदार भाजपचे आले आहेत ना त्यात 70 आमदार हे इतर पक्षातून आयात केले आहेत जर इतर पक्षातून तुम्हाला उमेदवार आयात करावे लागतात तर एवढे तुमच्या पक्ष्याचे (fake) करोडो सदस्य काय कामाचे....?
@Awhadspeaks@KiritSomaiya@NCPspeaks महाराष्ट्रात अस्सल मराठमोळा प्रतिमेला साजेशे जेवन आहे
गुजरातचे खमण ढोकळा खाऊन पादणारे नव्हे तर
चटणी भाकर खाऊन तलवारी फिरवणारा हा महाराष्ट्र आहे
आणि त्या महाराष्ट्राच भूमिपुत्र आहेत पवार साहेब @PawarSpeaks