मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे आज सकाळपासून आंदोलन सुरू आहे, पण अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणीही विद्यार्थ्यांकडे आलेले नाही.
विद्यार्थ्यांची मागणी आहे की, "#CarryOn" च��� जीआर मंजूर होईपर्यंत ते आंदोलन करत राहतील.
#WeWantCarryOn
@ChDadaPatil Please do the Needful.