@abhinav_blogger@__abhinavmishra सभी सवर्ण मिलकर एक तिसरा पक्ष सुरू करें.और अपना वोट उसे ही करें.
नेताओं को लगता है सरकारे सिर्फ सवर्णों को छोडकर बनती है .मतलब हमारे वोट कि उन्हे जरुरत नही.सिर्फ हमे इस्तेमाल किया जाता है.
@AmitShah मा.अमित शाह जी
मेरा परीवार पिछले३५साल साल से संघ का साथ दे रहा.हम भाजपा के कोर वोट है.बगैर किसी लाभ कि अपेक्षा सदैव साथ है.हाल ही मे मेरी पत्नी को नौकरी का लाभ न देकर मिशनरी फादर ने हिंदू होने कि प्रताडण��� झेलनी पडी है.स्कुल कि आड में धर्मांतरण करवाने की कोशिश जारी है.सहयोग करें
@Dev_Fadnavis मा.फडणवीस जी
मी गोंदिया जिल्ह्याचा रहीवासी ���सून सामान्य कुटूंबातील आहे.माझी पत्नी मागील २००५पासून ख्रिश्चन मिशनरी कायम विना अनुदानित शाळेत वर्ग ५ते१०ला गणित शिकवीत आहे.त्याच संस्थेत हिंदी माध्यम अनुदानित शाळेत ५ते७साठी जागेवर समायोजन न करता .केवळ ख्रिश्चन धर्मांतरित लोक घेतले
@CMOMaharashtra ,@Dev_Fadnavis ,@dvkesarkar ,@mgceamah मा.फडणवीस जी सत्तेत नसताना आपण दिलेली आश्वासनं फक्त निवडणूक प्रचार असते सिद्ध केलयं.१२/१२/��०१२ चा व्हिडीओ .आठवा जरा .का खेळता लोकांच्या जिवनाशी.एकीकडे कायम कर्मचार-यांना सर्व सुवीधा,गलेलठ्ठ पगार तर सर्व अभियानात २०/३०हजार
@PMOIndia. @dev_fadanvis, @mgceamah,साहेब असे सर्व शिक्षा अभीयान मधील कंत्राटी कर्मचारी मानधनावर ��युष्य गमावण्याऐवजी कायम ची तडजोड करावी.समायोजनाने कायमची सूटका (श्वास मोकळा )करा ना.🙏
@dvkesarkar मा.शिक्षणमंत्री साहेब, जे कायम आहेत त्यांना गलेलठ्ठ पगार ,वेतन वाढ,घर भाडे,महागाई भत्ता,गट वीमा,भविष्य निर्वाह निधी,पदोन्नती या सर्व सुविधा एका झटक्यात देता.कुटूंब,आर्थिक अडचण,महागाईची झळ यांनाच #कंत्राटी कर्मचारी यांना कुटुंब ,आर्थिक संकट? अनाथ कंत्राटी.# शय्येवरती कुपोषित
मा.@dvkesarkar साहेब.... समग्र शिक्षा कर्मचारी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी पदाची अर्हता धारण करीत आहेत.सर्वांना 16-17 वर्षाचा शैक्षणिक पर्यवेक्षणाचा अनुभव ���हे. नवीन भरती पूर्वी किंवा पोटं भरलेल्याना पुन्हा देण्यापूर्वी आमचे समकक्ष पदावर समायोजन केले तर आहे त्या मनुष्यबळाचा वापर
I am sending you 1π! Pi is a new digital currency developed by Stanford PhDs, with over 35 million members worldwide. To claim your Pi, follow this link https://t.co/ZLBtIrCWmI and use my username (yogeshshukla1277) as your invitation code.

Hi! I would like to invite you to B-Love Network.
Follow the link, download the B-Love Network App & Get 500 BLV Tokens for Free by using this Referral Code: DUSNM6
https://t.co/QZHon9B5cX