Dev_Fadnavis: 🕜1.35pm📍 Hingna, Nagpur | दु. १.३५ वा 📍हिंगणा, नागपूर
🔸हिंगणा विधानसभा क्षेत्र येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा
🔸 BJP Karyakarta meet at Hingna Vidhan Sabha constituency.
🔸 हिंगणा विधानसभा में भाजपा कार्यकर्ता सम्मेलन
#Nagpur#Maharasht…
Dev_Fadnavis: 🕛 11.50am📍 Hingna, Nagpur | स. ११.५०वा 📍हिंगणा, नागपूर
🔸हिंगणा येथे बंध�� भगिनींनी व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात स्वागत केले. सर्वांचे खूप खूप आभार !
🔸I was enthusiatically welcomed by a large number of Karyakartas and people at…
Dev_Fadnavis: Sacrifice | त्याग.
जर तुम्ही मला सांगितले 'पद सोड', मी पद सोडायला तयार आहे. तुम्ही मला सांगितले 'घर सोड', मी घर सोडायला तयार आहे.
If you ask me to leave my post, I am ready. If you ask me to 'leave my home'. I am ready.
अगर आपने मुझे 'इस्…
Dev_Fadnavis: महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रप���्री शिवरायांचा पॅटर्न !
बाकी कुठलाच पॅटर्न इथे चालू शकत नाही!
Only one pattern works in Maharashtra - Chhatrapati Shivrai’s pattern. No other pattern can ever work here!
(BJP Maharashtra Prade…
Dev_Fadnavis: 'शिल्लक सेने'ने याचिका केली त्यात एकूण 8 मागण्या होत्या. आता मी तुम्हालाच प्रश्न विचारतो...
'Shillak Sena' made 8 requests in its petition. Now I ask you all...
'शिल्लक सेना'ने कोर्ट में 8 मांगे की थी। अब मैं आपको पूछता हूँ...
(BJP Mahar…
Dev_Fadnavis: 'शिल्लक सेने'ने याचिका केली त्यात एकूण 8 मागण्या होत्या. आता मी तुम्हालाच प्रश्न विचारतो...
'Shillak Sena' made 8 requests in its petition. Now I ask you all...
'शिल्लक सेना'ने कोर्ट में 8 मांगे की थी। अब मैं आपको पूछता हूं...
(BJP Mahar… https://t.co/kcNMlbBuRn
Dev_Fadnavis: काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य भाजपा कार्यकर्ता संमेलन आज दुपारी झाले. काटोल मधल्या भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी यावेळी मला मिळाली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, खासदार कृपाल तुमानेजी, …
Dev_Fadnavis: 🕟 4.25pm📍 Katol, Nagpur | संध्या. ४.२५ वा.📍काटोल, नागपूर.
🔸काटोल विधानसभा येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
🔸BJP office bearers and karyakarta meet at Katol Vidhan Sabha
🔸���ाटोल विधानसभा में भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता सम्मे…
उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागाची आढावा बैठक आज दुपारी काटोल तहसील कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी आणि अन्य वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस ���ांना सादरीकरण केले.
💧जलयुक्त शिवार योजना आणि अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे काटोल तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी वाढली असल्याचे भूजल तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे काटोल तालुका आता टँकरमुक्त झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
🌾उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पट्टे वाटप, नागरिकांना घरकुलाचे पट्टे वाटप तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्यांना प्रत्ये��ी 30,000 रुपयांचे ��नादेश वाटप करण्यात आले.
💧जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांना 97.93% आणि नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 99.75 % नुकसान भरपाई देण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरीत भरपाई तातडीने देण्याची सूचना त्यांनी केली.
💧जलयुक्त शिवार योजनेत नवी गावे घ्यावीत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ जास्तीत जास्��� नागरिकांपर्यंत पोहोचवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.
🌾शासन आपल्या दारी कार्यक्रम, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार, अमृत सरोवर, पी. एम. किसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान आदींची माहिती त्यांनी घेतली.
खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस���थित होते.
#Nagpur #Saoner #Vidarbha #Maharashtra #GuardianMinister #development #GoodGovernance
@Dev_Fadnavis #DevendraFadnavis
@cbawankule @KrupalTumaneofc
Dev_Fadnavis: RT @Devendra_Office: उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागाची आढावा बैठक आज दुपारी काटोल तहसील कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी आणि अन्य वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी उपमुख्यमंत…
Dev_Fadnavis: पोलीसांना चांगल्या दर्जाच��� शासकीय निवासस्थाने उपलब्ध झाली पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री असताना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. मला आनंद आहे. पोलिसांसाठी काटोल, नरखेड येथील निवासस्थानांचे तसेच कुही पारशिवनी, खापा येथील शासकीय निवासस्थानांचे उद…
उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर उपविभागाची आढावा बैठक आज सकाळी सावनेर तहसील कार्यालयात झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुनिल केदार, टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व अन्य शासकीय अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.
▪️येत्या पावसाळ्यात अल-निनोची शक्यता असल्याने पावसास विलंब, पावसातील खंड या शक्यता गृहीत धरून उपाययोजना कराव्यात असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
▪️जलयुक्त शिवारच्या कामांवर भर द्यावा, खरीप पेरण्यांसाठी खते व बियाण्यांची उपलब्धता व पुरवठा याचे काटेकोर नियोजन करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
▪️याप्रसंगी इंडो-इस्रायल प्रकल्पांतर्गत तेलगाव (तालुका कळमेश्वर) येथील उर्मिला राऊत यांना आणि कृषि यांत्रिकीकरण अभियानांतर्गत अजनी (तालुका सावनेर) येथील रामदास उमाटे यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ��्रॅक्टर वितरीत करण्यात आले.
#Nagpur #Saoner #Vidarbha #Maharashtra #GuardianMinister #development #GoodGovernance @Dev_Fadnavis #DevendraFadnavis @cbawankule
Dev_Fadnavis: RT @Devendra_Office: उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर उपविभागाची आढावा बैठक आज सकाळी सावनेर तहसील कार्यालयात झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, …