होय, तुमची सोसायटी होऊ शकते - तुमचे मतदान केंद्र
मग त्यासाठी आपल्या गृह निर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक आणि अंदाजित मतदार संख्या ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरील दुव्यावर भरा. आपले बीएलओ अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करा
@MahaDGIPR
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यादांच ८० वर्षापुढील वृद्ध आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे - श्रीकांत देशपांडे ( मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र )
#newspaper#new#sakal#pudhari#eci#election2024
#LokSabhaElections2024 च्या वेळापत्रकाबाबत Whats app वर एक बनावट मेसेज शेअर केला जात आहे
#FactCheck: संदेश #Fake आहे. #ECI द्वारे आतापर्यंत कोणत्याही तारखांची घोषणा केलेली नाही.
आयोगाकडून पत्रकार परिषदेद्वारे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाते.
मतदार जनजागृतीकरीता ‘पुणे ब्लाइंड स्कुल’च्या विद्यार्थिनींच्यावतीने #कोथरूड येथील #छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यासमोर पथनाट्याचे आयोजन. उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, कोथरूड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत राज्यभर विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत.
मुंबई शहरातील बृह्नमुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमांतर्गत (BEST) या मोहिमेची सार्वजनिक बसमार्फत केलेली जनजागृती.
#मताधिकार#फरक_पडतो#SSR2024#ssr#itmatters#BEST#BESTBus#Public
आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा. एक जागरूक मतदार होण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचे मतदारांना आवाहन
#sayajishinde#मताधिकार#फरक_पडतो#SSR2024#voterhelpline#votingpower