Hero of me chatrapati shivaji maharaj, chatrapati sambhaji , chatrapati shahu maharaj, Mahatma phule & a truly pawar saheb supporter. Love to twit. Miss u dad
महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आज कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या ��ुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण केली.
भाजप आमदार स्वतः च्या बिल्डींगचे प्रश्न सोडवू शकत नाही तर ते लोकांचे प्रश्न कसे सोडवणार?
पंडितांनी रास्त प्रश्न विचारल्यावर रासने पळाला.
#भाजपआमदार#पुणे
काँग्रेस ने आज कोल्हापूर आणि बुलढाण्यात आंदोलन केले.. तुमच्या चॅनल ने दाखवले का?
काल पुण्यात मोठा मोर्चा काढला, तुम्ही ���ुण्यातील पत्रकार असून का नाही cover केला?
लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिला���ना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे.
देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फ��का लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे.
आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही.
शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती.
#लाडकी_बहीण
https://t.co/8vhIGvxWG1
गावाकडचा एक गडी शरद पवारांचा निस्सीम कार्यकर्ता. बिचारा कधी पवारांना भेटलाही नसेल. पण, त्यांच्यावर प्रेम करणारा.
त्याच्या पोरीसाठी तो स्थळ बघत होता.
एक स्थळ एकदम मस्त होतं.
पोरगा कर्तबगार.
बैठकीत सगळं जमून आलं.
अचानकपणे, यानं होणार्या व्याह्याला आणि जावयाला विचारलं, बाकी सगळं बेस्ट आहे.
पण, निवडणुकीत तुम्ही कुणाला मत देणार?
पोरगा म्हणाला, भाजपला.
त्���ा क्षणी या गड्यानं आणि त्याच्या लेकीन��ही सोयरिक तोडली.
आज उगाच आठवलं.
कार्यकर्ते किती क्यूट असतात!
सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपचे विधानपरिषद आमदार होत आहेत, हा योगायोग.
काय कधी आठवावं, यावर तरी आपली सत्ता कुठं आहे!
- संजय आवटे
तनपुरे आले आहात @prajaktdada भाजप मध्ये, अभिनंदन.
विचार समजून घ्या, ध्येय धोरणं समजून घ्या, तुमच्या मामाची टिमकी इकडं वाजवायची नाही.
फुरोगामी टिमकी वाजवायची नाही.
गप गुमान हिंदुत्वासाठी काम करायचं, रेशीम बागेत जाऊन एकदा डो���ं टेकून यायचं. ते राष्ट्रवादी हे फालतू जातीवादी ब्रिगेडी कल्चर इकडे घेऊ यायचं नाही, इकडं भाजप चे कार्यकर्ते दादा दादा करणारे नाही, विचारांच्या विरोधात गेलं की इकडं मजबूत बांबू देतात
🚩🚩
व्यवस्थित on boarding करून घ्या, समजून घ्या.
क्वचितच एखादा दिवस गेला असेल जेव्हा पडळकरांनी जयंत पाटलांचा उद्धार केला नसेल.
हे सर्व माहिती असतानाही स्��ार्थ, नातेसंबंध, भावना आणि वैर बाजुला ठेवून फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी श्री. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपत प्रवेश करुन पडळकरांच्या मांडीला-मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतला आहे.
तनपुरेंचा त्याग, मतदारसंघाबद्दलची निष्ठा आणि कार्यकर्त्यांसाठीचं प्रेम पुढच्या अनेक पिढ्यांना दिशा देईल.
#असेहीराजकारण
"राह में ख़तरे भी हैं, लेकिन ठहरता कौन है?
मौत कल आती है, आज आ जाए... डरता कौन है!
तेरे लश्कर के मुक़ाबिल मैं अकेला हूँ मगर,
फ़ैसला मैदान में होगा कि मरता कौन है!! - राहत इंदौरी
या ओळी, जेव्हा संघर्षाची भूमी असलेल्या महाराष्ट्राला इथल्या सत्तेविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज असताना सत्तेच्या उबेपोटी अनेक तलवारी म्यान होत आहेत, सत्ताधारी नेतृत्व या तलवारी म्यान करण्यात धन्यता मानत आहे.. अशा स्थितीत नक्कीच स्फूर्तिदायक आहेत..
#संघर्षाची_भूमी #महाराष्ट्र #जनतेचा_लढा #महाराष्ट्राचा_आवाज
गोकुळने हलाल सर्टिफिकेट घेतल्याने बहिष्कार घालू म्हणून भोंदूत्ववादी नाचत आहे
पण हेच सर्टिफिकेट अमूल, नंदिनी, हट्सन आणि बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडेही आहे.
मग राग फक्त गोकुळवरच का?
व्यापाराचं प्रमाणपत्र मुद्दाम धार्मिक रंग देऊन लोकांना भडकवलं जातंय इतकंच.