@INCHarshsapkal@shindespeaks@iAditiTatkare
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार
शिवसेना उबाठा ९ खासदार
राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार
एकूण ३१ खासदार आहेत
देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके
जनसैलाब जमा करून, प्रत्येक सभा गाजवल्या जातात,मोठ- मोठी भाषणे केली जातात, विकास पुरुष, जनसामान्यांचा कैवारी, शेतकरी पुत्र अशा विविध नावांनी तुम्हाला संबोधले जाते. मग येवढा विश्वास घात का...?
Only then will this government understand what youth unity really means. You have to start your first battle from here.
So Best of luck..🤞🙏
जय जवान...🔥
@iArpitSpeaks@Memeghnad
As a fiery young leader, a big thank you to the creator of @cokroachjantaparty - @abhijeet_dipke for the awareness he has created among the youth through his statements on the CJI's remarks!However, just increasing followers on the party account won't achieve anything.
श्री. मा. @cbawankule साहेब
श्री. मा. @NANA_PATOLE साहेब
श्री. मा @Parinayfuke साहेब
@InfoBhandara
लाखांदूर तहसील कार्यालयाचे उद्घाटन मागच्याच महिन्यात पार पडले. आपण लाखांदूर तहसीलला
भंव्य अशी इमारत दिली, त्या बद्धल खूप खूप आभार...
लागत आहे. नागरिकांचा वेळ पण जातो, आणि पैसे पण खर्च होतात. तेथे पर्यायी व्यवस्था मुळीच नाही. केव्हा- केव्हा तर तहसीलदार व नायब तहसीलदार दोन्ही ही उपस्थित राहत नाही. मग नागरिकांनी आपले गाऱ्हाणे कुणाकडे सांगायचे?
या कारणांमुळे लोकांची गैरसोय होत आहे. या समस्ये कळे नक्कीच
@NANA_PATOLE आणि चारही सभागृह ही ओसाड पडली आहेत. मग कशासाठी सभागृह..?...आमदार निधीचा योग्यतो वापर करा साहेब...
आमच्या गावामधे 4000 ते 4500 येवढी लोकसंख्या आहे. परंतु अभ्यासिका एकपण नाही, ही शोकांतिका आहे. मुलांना अभ्यास करण्यासाठी तालुक्याच्या किंव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.
@NANA_PATOLE मा. नानाभाऊ पटोले साहेब
गावोगावी सभागृह देण्यापेक्षा किमान एक अभ्यासिका द्या. कारण, प्रत्येक गावात 3 ते 4 सभागृह असतात. ते पण शोभेपुरतेच , कुणीच त्या सभागृहात सभा घेत नाही किवा ते सभागृह लोककल्याणासाठी उपयोगि पडत नाही. आमच्या गावामधे 4 सभागृह आहेत, आणखी एकाच काम चालूच आहे,1/2
@INCMaharashtra भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेठी सोशल मीडिया विभाग पूर्णता झोपी गेला आहे...त्याच्या कडे लक्ष घाला, कोणतेही महत्त्वचे मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातुन लोकांसमोर मांडत नाही.
@Swapnil35550095@bb_thorat ज्या पक्षातील नेते मंडळी फक्त स्वतःच्याच खुर्चीचा
विचार करत असतील. तर तो पक्ष केव्हाच समोर जाऊच सकत नाही. राजकारण कराव फक्त भारतीय जनता पक्षानेच... fully focus....
खरी एकता ही त्यांच्या मध्ये आहे....
@suvishelke@Dev_Fadnavis सर...
MSRTC सहाय्यक कारागीर, ड्रायवर ही जाहिरात रखडली आहे..मंत्री महोदयांनी विधान सभेमध्ये घोषणा करून सुद्धा ही भरती रखडलेली आहे.....कृपया लवकरात लवकर GR काढावा..
अांंणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या बेदरे परिवाराला तुमच्या सांत्वन भेटीची व मार्गदर्शनाची खूप अावश्यकता अाहे. तरीपण अापन अापल्या नियोजित लाखांदूर दौऱ्यावर असतांंनी अापण नक्कीच या परिवाराची भेट द्याल. असा विश्वास बाळगतो.... 🙏
# Pleasehelp🙏
मा@NANA_PATOLE साहेब
विनंती पूर्वक Tweet करतो कि
दि. 19/02/2025 ला पहाटे. Lupin Pharma Company Nagpur या company मध्ये कु. क्रिष्णा अभिमन बेदरे वय - 26 मु. पो. सरांडी बु, ता- लाखांदूर, जि- भंडारा. या मुलाचे स्वयंचलित रॉक मध्ये दबून अपघाती निधन झाले.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असून, त्याचे अाई- वडील मोल - मजूरी करतात. Company कडून अार्थिक मदत मिळाली, परंतु ती मदत खूप कमी मिळाली. तरीपण अापन अापल्या माध्यमातून शासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन. या परिवाराला अार्थिक मदत कराल ही कडकडीची विनंती.. 🙏