काल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी विविध मागण्यांसाठी आंदोलन कृषी अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली. #JusticeForAgrilEngg