मैं कल वर्धा जा रहा हूँ, जहाँ अंतरराष्ट��रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के ब्राह्मणवादी और मनुवादी प्रशासन ने दलित-बहुजन समाज से आने वाले 6 छात्रों को अपराधियों की तरह दंडित किया है।
उनका सिर्फ दोष यही था कि वे बेहतर मेस और बेहतर छात्रावास सुविधाओं की मांग कर रहे थे, अपने अधिकारों के लिए आवाज उठा रहे थे। परिणाम यह हुआ कि प्रशासन ने छात्रों पर FIR दर्ज की और उन्हीं छात्रावासों से निष्कासित कर दिया।
3 सितंबर से ये 6 छात्र विश्वविद्यालय परिसर के बाहर आंदोलन कर रहे हैं। मैं उनसे मिलने और उनके आंदोलन में सहभागी होने कल वर्धा जा रहा हूँ।
निष्कासित किए गए दलित-बहुजन समाज के छात्रों के साथ वंचित बहुजन आघाड़ी और सम्यक विद्यार्थी आंदोलन ख��़ी हैं। उन्हें हर आवश्यक कानूनी सहायता हम करेंगे।
हम छात्रों के साथ खड़े हैं और न्याय मिलने तक छात्रों के साथ कंधे से कंधा मिलाकर लड़ेंगे।
जय भीम!
बीबीसी हिंदीचा हा रिपोर्ट सगळ्यांनी बघा.
भाजपने उभा केलेला आणखी एक घोटाळा नेमका कसा चालतो, हे यातून समजेल.
हजारो कोटींची देणगी घेणारे पक्ष, मतं मात्र शेकड्यांत… आणि गरज संपली की पक्षच गायब
हा नेमका काय प्रक���र आहे, हे समजून घेण्यासाठी रिपोर्ट नक्की बघा.
#Nagpur
Students are demanding bus transport because their school is 7 km away.
When simply reaching school becomes a daily hardship, what hope are we giving these children for their future?
बाबासाहेब आंबेडकर की तस्वीरें जलाना सीधे-सीधे राष्ट्र-विरोधी है।
ऐसा राष्ट्र-विरोधी व्यवहार सामाजिक, आर्थिक और राजनीतिक बदलाव के डर को दिखाता है, जहाँ उनकी पीढ़ियों से चली आ रही विशेषाधिकार वाली सामा��िक स्थिति अब सवालों से परे नहीं रही है। यह असहिष्णुता, भारत के संविधान द्वारा दिए गए समानता के वादे को न मानने की मानसिकता, दलितों के प्रति गहरी नफरत और दलित आत्मसम्मान की अभिव्यक्ति को अमानवीय बनाने का प्रमाण है।
यह मानना मुश्किल है कि यह भारत-विरोधी घटना भाजपा-शासित राज्य की मशीनरी के समर्थन के बिना हुई हो।
मैं फिर एक बार यह बहुत ही महत्वपूर्ण बात दोहरा देता हूँ - हमारा देश बाबासाहेब द्वारा दिए गए संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं।
हमारा देश फुले, शाहू और आंबेडकर की विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं।
@CMMadhyaPradesh, @MPPoliceDeptt राष्ट्र-विरोधी, समाज-विरोधी और देश को तोड़ने वालों पर सख़्त कार्रवाई आप कब करेंगे?
या फिर हम यह साफ़-साफ़ समझ लें कि उन्हें आपका पूरा सहयोग प्राप्त है और यह सब आ���ने मिलकर करवाया है?
ध्रुव राठी के #Bhawandar वीडियो को 1 करोड़ लोग अबतक देख चुके हैं. अंधभक्तों द्वारा अपनी पूरी ताक़त लगाने के बाद भी इस वीडियो पर
Like - 526,945 (90%)
Dislike - 53,275 (10%)
इससे स्पष्ट हो जाता बीजेपी का IT सेल एकदम नकारा हो चुका है 😭😭
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही आरएसएस-भाजपाने दाखवून दिले की, ते भारतीय संविधान मानत नाही. काल त्यांनी अयोध्यामध्ये जो झेंडा फडकवला गेला, तसाच एक झेंडा १५ ऑगस्ट १९५०ला आरएसएसने फडकवला होता. तिरंग्याला ते मानत नाही, हे पुन्हा एकदा त्या��नी दाखवून दिले. अयोध्येत झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी कालचा दिवस जाणीवपूर्वक ��िवडला हे स्पष्ट आहे.
कालच्या मुंबईतील संविधान सम्मान सभेच्या निमित्ताने आम्ही तो प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
आज औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने RSS च्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने फुले, शाहू, आंबेडकरवाद्यांनी यात सहभाग घेतला.
आम्ही अत्यंत शांततामय मार्गाने RSSच्या कार्यालयात जाऊन त्यांना भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टची एक कॉपी देणार होतो, त्याच आधी RSS वाल्यांनी ऑफिस बंद असल्याचे सांगून पळ काढला. शेवटी औरंगाबादचे DCP यांनी ते स्वीकारले.
यातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, RSS अजूनही भारतीय संविधान, तिरंगा याविषयी द्वेष बाळगते, म्हणून ते समोर आले नाहीत.
◆ वंचित बहुजन आघाडी भारतीय संविधानाची प्रत आरएसएसला देऊ इच्छित होती, कारण, ते संविधानाचा आदर करत नाही!
◆ वंचित बहुजन आघाडी भारतीय ध्वज (तिरंगा) आरएसएसला देऊ इच्छित होती, कारण, ते भारतीय ध्वजाचा आदर करत नाही!
◆ वंचित बहुजन आघाडी आरएसएसला महाराष्ट्��� पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत नोंदणीकृत नसलेल्या आरएसएसला देऊ इच्छित होती जेणेकरून ते स्वतःची नोंदणी करू शकेल!
परंतु, आरएसएसने भारतीय संविधान, भारतीय ध्वज आणि महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्याच्या प्रती घेण्यासा नकार दिला.
ही लढाई मनुवाद विरुध्द फुले, शाहू, आंबेडकरवादी अशी आहे.
आजच्या ऐतिहासिक जन आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व फुले, शाहू, आंबेडकरवाद्यांचे धन्यवाद!
#जन_आक्रोश_मोर्चा #VBAForIndia
Reservation is our Birthright.
Why ?
Because the root of discrimination lies in BIRTH.
If this is not clear , one must read constitution again and again and again….
Public Notice
To,
The Citizens &
The Prime Minister of INDIA
I am Prakash Raj, i am not a DEGREE holder.
I discontinued to pursue my creative career.
I am not ASHAMED of it.
I don’t want to HIDE it . #justasking
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीसांच्या बाजूने राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले. यावरून हे सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने उभे राहिले, हे स्पष्ट झाले. जे पोलीस या हत्येत दोषी आहेत, त्यांना अत्यंत कडक शिक्षा कशी होईल, हाच आमचा प्रयत्न असणार आहे.
न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी कोर्टाने नियमावली तयार केल्यानंतर पुढील न्यायालयीन कोठडी प्रकरणी पीडितांना न्याय मिळण्याची प्रकिया सुरू होईल, असं मी मानतो. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर कोर्ट या बाबतीत नियमावली तयार करणार आहे. यामुळे देशातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे. ही नियमावली दे���भर लागू होईल. यापुढे न्यायालयीन कोठडी प्रकरणी पीडितांना न्याय मिळण्याची प्रकिया सुरू होईल.
#JusticeForSomnathSuryawanshi