केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईतील कागदपत्रे सामान्य लोकांसमोर मांडावेत
पुणे-आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतू त्याचबरोबर,
१/३
राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं?आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत,त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं
२/३
तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते.
३/३
@santoshghogare@Prksh_Ambedkar दादा स्वघोषित जाणता राजा म्हणुन घेणे.... आणि जाणता राजा असणे यात जमिन आसमन चा फरक आहे.... रयतेचा राजा एकच आणि जाणता राजा पणं तोच.... असे स्वघोषित जाणता राजा म्हणुन घेणारे गल्लो गल्लीत आहेत.... त्यामुळे आस्ते कदम.... बाकी जय महाराष्ट्र
@punepattern@Abhishe51645214 म्हणजे सत्तें साठी काँग्रेस.... राष्ट्रवादी... भाजप.... शिवसेना हे एकत्र आले तर चालतात.... त्यांची कुठली टीम नाही... आणि वंचित एकत्र लढते तरी ती.... B.... टीम... काय लॉजिक आहे दादा.... मला वाटत मनाची नाहीं... तर कमीत कमी जनाची तरी ठेवा.... बाकी जय महाराष्ट्र
The RSS-BJP government has begun the process of polarising society both on religious and caste lines. Is Rahul Gandhi's Bharat Jodo Abhiyaan an answer to this polarisation or just a Tamasha?
(2/2)
Congress party's #BharatJodoYatra : The irony is whether Bharat is divided or Breaking up or on the verge of breakup? Nothing of that sort is likely to happen in the near future. It only demonstrates the incapacity to understand the issue.
(1/2)
@KarishmaArrju तु झालीस पागल..... तुला माझ्यासारख्या पती ची गरज आहे... या अगोदर पणं तु असच काहीसं बरळली होतीस.. माझ ऐक हे सर्व सोड आणि सुखी संसाराची गाडी चालव नाही ते धंदे नको करू....
मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांना परवा भेटायला बोलवलं आहे. नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना बोलायला भेटत आहे. लवकर काय तर बदल होईल आणि नाराज कार्यकर्त्याची नाराजगी दूर होईल हीच आशा करूया....!
.
.
.
#❤️
@ranragini77 मग स्वार्थासाठी का नाव घेतेस फुलेंच..... सरस्वती राग्वेल ना तुझ्यावर...... दगड धोंद्यांचा नाद सोड.... सावित्रीची लेक हो... 2022 चालू आहे तरी पण अंध श्रद्धा पाळत आहेस.... देवळात देव नसतो,,, फक्त पुजाऱ्याच पोट असत... असं गाडगे महाराज सांगत... आणि बरोबर आहे रे ते....
@ranragini77 आग,,,, एकदाच ठरव काय ते.... महात्मा फुले की,,,, सरस्वती.... दोन दगडावर हात ठेवू नको.... माझं तर स्पष्ट मत आहे... सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का...? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली आसती का....? पण काहीं बिनडोक आहेत् आजुन पणं,,, विद्येची देवी सरस्वती आहे म्हणतात....
@ranragini77 ते म्हणतात ना.... जो आती शहाणा त्याचा बैल रिकामा.... तंतो तंत तुझ्यावर लागू होत...... जे लोक विद्येची देवी म्हणुन सरस्वती ची पूजा करतात,,,, त्यातली तु आहेस का ...?