न्यु इग्लिश स्कुल , शिराळा येथे भावी मतदार यांना मा तहसिलदार शिराळा यांनी 18 वर्षे पुर्ण होताच मतदार नाेंदणी करणेचे आवाहन केले व सशक्त लोकशाही, सशक्त मतदार या विषयावर विदयार्थी विदयार्थीनी मध्ये जनजागृती केली
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्य���ावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑग���्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या
@CEO_Maharashtra
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
#मनावरघ्या
मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/jlh8FKHID1
नाव पडताळणीसाठी-
https://t.co/Mor3V8wmpf (1/2)
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिका��ी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी यांनी वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'वंचितांचे साहित्य आणि लोकशाही' या सत्रात व्यक्त केेलेले मत -
@dishapinkyshaikh (1/2)