जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे EVM VVPAT जनजागृती संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. येत्या काळात सर्व गावांमध्ये EVM VVPAT जनजागृती मोहीम आयोजित करण्यात येत आहे.
Training session for EVM VVPAT awareness organized by DEO office.
@CEO_Maharashtra@ECISVEEP
Episode - 50 of ‘Matdata Junction’ | A Year-Long Voter Awareness Programme In Association With @AkashvaniAIR
Theme: Role of Civil Society Organisations and ECI Icons
Listen here : https://t.co/RR8e3he8G6
#MatdataJunction#HarVoterKaApnaStation#ECI
लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत. यासंबंधी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.
#घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी! त्यांना सहकार्य करू या, सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)