Show us what you've got! 😎
Take #MoodBanaleya hookstep challenge and create your own reel using the song hashtag and tag us in them.
Tune in now: https://t.co/mPDS74OYIj
@TSeries #BhushanKumar @meetbros @kumaarlyricswriter @Ad7777Adil
💃 💃
@samant_uday साहेब जय महाराष्ट्र , chipun - to -Kumbharli Ghat (Shirgaon) या द्रूरगती मार्ग अद्याप ही घाट माथ्यावर शिरगाव पर्यंत वळणावर प्रलंबित आहे, शिरगांव मध्ये शाळेजवळील पुल आद्यप हि प्रलंबीत आहे नुसते मलमपट्टी केली गेली आहे, पुल चे टेंडर प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे पण काम सुरू नाही
#माहितीसाठी -
मी शिवसेना राज्य संपर्क कार्यालय 'शिवालय' मुंबई येथे गुरुवार, दिनांक 2 जून ,२०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत 'जनता दरबार' घेणार आहे. कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.