चित्रपटातील काही पात्र असे असतात जे मनात आपले स्थान निर्माण करून दीर्घकाळ टिकून राहतात, आपल्या उत्तम अभिनयाने रीनाने राणी मुखर्जीची आठवण करून तर दिली पण सोबत आपल्या अभिनयाने मीराचे ही मनात एक भक्कम स्थान निर्माण करून दिले.
#ReenaAsMeeraInCinemasNow
@ReenaAggarwal @31DivasFilm
'३१ दिवस' चित्रपट पाहिला, आणि अक्षरशः पापणी पाण्यांनी पाणावली. रीना तुझ्या अभिनयाचे कौशल्य अप्रतिम आहे. तुझी जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. मी तुझा जब्रा फॅन झालोय.
#ReenaAsMeeraInCinemasNow @ReenaAggarwal @Shashank_Ketkar@31DivasFilm
Last night at the screening of @31DivasFilm starring a very dear friend @ReenaAggarwal . #ReenaAsMeeraInCinemasNow go watch the movie now!! Fabulously directed by Ashish Bhelkar and amazing acting by Reena Aggarwal, Mayuri Deshmukh @shashank_ketkar . All the best to you guys!