Do you remember when you joined Twitter? I do! #MyTwitterAnniversary
खुप मित्र भेटले..
काही ट्विटर वर आहे.. काही नाही..
आता कुठे भविष्य समोर दिसतंय..
त्या सर्व मित्रांना सस्नेह नमस्कार..!
तुमचे प्रेम असेच मिळत राहील..
हिच सदिच्छा.. 🙏
हर्षल, @raju_umbarkar यांची धडाडी तर नेहमीच वाखाणण्याजोगी, पण तुझी देखील कामे करण्याची पद्धत निश्चितच इतरांनी अनुकरणीय आहे. आज @HThakareMNS मनविसेच्या पदाधिकाऱ्यांमधील एक आश्वासक चेहरा म्हणून ओळखला जातो.
माज अजुनही उतरलेला नाही @OfficeofUT चा. अत्यंत असंवेदनशील माणूस आहे.
थोडी लाज असती तर @DrSEShinde च्या दिड वर्षाच्या बाळावर केलेल्या गलिच्छ टिके बद्दल माफी मागितली असती अख्ख्या महाराष्ट्राची..
ज्या दिवशी चिन्ह आणि नाव कायद्यानुसार @mieknathshinde गटाला मिळेल त्या दिवशी उतरेल.
आई बाबा आज हा दिवस तुमच्यामुळे मला बघता आला तुम्हा दोघांना नमस्कार 😊🙏🏼
@rahulransubhe आणि @ShahidReports तुम्हा दोघांचे मनापासून धन्यवाद, ट्विटर वरील सर्वांचे मनापासून आभार असेच प्रेम सदैव राहू द्या 😊❣️
टीम @bbcnewsmarathi तुमचे सुद्धा खूप आभार 🙏🏼😊
@Dinesh_1875 असुविधा के लिए हमें खेद है। हम आपको सूचित करते हैं कि शिक्षा ऋण की स्वीकृति कई कारकों पर निर्भर करती है जैसे कि स्वीकृत पाठ्यक्रम, स्वीकृत विश्वविद्यालय और कॉलेज, क्रेडिट इतिहास, ऋण के लिए पात्रता, ऋण लिए पात्र व्यय आदि। हमारी शिक्षा ऋण योजना की विशेषताएं जानने के लिए (1/3)
@TheOfficialSBI विज्ञापन में दिखने वाली हर चीज लुभावनी होती है
वास्त्विकता से कोई लेना देना नहीं होता है
मेरे बेटे ने SBI में पढाई के लिए एक छोटे से लोन के लिए आवेदन किया है
पिछले 15 दिन से इतना परेशान कर दिया है
लगता है गलती कर दी,
किसी निजी बैंक से ही लेना था।
बैंकों का निजीकरण बहुत जरूरी है।