राजसाहेब जे म्हणाले होते "राष्ट्रवादीने जाती जाती मध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले"जेम्स लेन च्या मुलाखतीने पुन्हा सिद्ध केले. चूक कबूल केली म्हणून कितीही मोठा माणूस छोटा होत नाही हे लहानपणी आम्हाला शाळेत शिकवलं होत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांची मा आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले
मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी मनोहरशेठ भोईर यांना उरण उपजिल्हा रुग्णालयासाठी व आपल्या मतदारसंघात भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.
#शिवसेना
Breaking News LIVE Updates: आम्ही हे जाहीरपणे सांगू शकतो की,महाराष्ट्र कोविड 19 चा मुकाबला करण्यात अग्रस्थानी राहिलाय, हायकोर्टाचं मत
@ameyrane85
https://t.co/VU88z3GkWI
आडनाव "ठाकरे", शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री, एका हाकेवर जिव ओवाळून टाकणारे लाखो, नावा भोवती इतकं प्रचंड मोठं वलय.
पण इतकं सगळं असूनही किंचितही गर्व नाही, अहंकार नाही, मी पण नाही. असा मुख्यमंत्री होणे शक्य ही नाही 🧡🔥🚩
@OfficeofUT@mayurkamble9@AnaghaAcharya