काल छत्रपती संभाजीनगर येथील हिंदूंनी दाखवली एकीची ताकद!
ज्या हनुमान मंदीरातील आरतीला शांतीप्रिय समाजाच्या लोकांनी विरोध केला होता तिथे काल हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी आरती केली आणि हनुमान चालीसा पठण पण केले💪💪
#जयहनुमान
अप्रतिम! केवळ अप्रतिम!
गौरी देशपांडे यांच्या तीन दीर्घकथांचा संग्रह!
काय ताकद आहे शब्दांची!मनात घर करून राहतात! यांच लिखाण म्हणजे जी.ए कुलकर्णी यांच्यासारखं , विषयाधीन, तर्कसंगत आणि विचार करायला लावणारे!
आशा बगे, अरुणा ढेरे, माधुरी शानभाग आणि गौरी देशपांडे. यु विदुषी ❣️🫶🏻
काय एकेक लोक आहेत ट्विटरवर! आयपीएलच्या स्ट्राईक रेटवर भारतीय संघात स्थान मिळवायला हवे म्हणे! गंभीरच्या नावाने खडे फोडत आहेत 😂😂
मग रणजीत खेळणार्याचं काय करायचं?
तसा पण सुर्यकुमार यादव ...एकसारखा शाॅट खेळून बाद होतो. गेल्या दोन वर्षांतला आलेख बघा जरा!
नसलेला पुळका 🫣🫣
आद्य शंकराचार्य म्हणतात असं ब्रह्मास्मि. परंतु याचा खोटा अर्थ आहे, मी भगवान आहे आणि खरा अर्थ आहे मी ब्रह्म आहे.आणि अर्जुन भगवद्गगीतेत म्हणतो पर ब्रह्म म्हणजेच , जीव ब्रह्म आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमब्रह्म आहेत.
भंगार आवाज आणि गलिच्छ भाषा त्यात अक्षय ची overacting 🤦
काय म्हणून याचे पिक्चर बघायचे, दिवसेंदिवस बकवास करत सुटलाय हा तर ,,😂😂
मी आजपासून अक्षय चा फॅन नाही! 🙏🏼
BC @akshaykumar