डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण करणाऱ्या नगरसेवकाला उशिरा का होईना अखेर अटक करण्यात आली, याबाबत पोलिसांचं अभिनंदन! ही एकजुटीची ताकद आहे. आता या गुन्ह्यात कोणत्याही आरोपीची सुटका न होता कायद्याने सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, असा प्रयत्न पोलिसांनी करावा. तसंच संबंधित गुंडांनी ज्या प्रकारे महिला डॉक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ केली त्यावरून पोलिसांनी या गुन्ह्यात विनयभंगाचं वाढीव कलमही लावावं, याबाबत आमचं या प्रकरणाकडं संपूर्ण लक्ष आहे.
@DrAMSinghvi Government busy behind purchasing chair
System busy behind influincing government
Common man busy behind casteisim
Country Ram bharose.
100 mai se 80 baiman
Hum bole jai Hindustan
@DrAMSinghvi@secularinc As a citizen of india, he has right to raise his voice.
Why is judge so interested sticking to this matter???
A oerson appointed on constitutional bench at last is a human being with choice. freedom and priorities
@SanjayAzadSln@ArvindKejriwal@RahulGandhi