सदरील पोल हा तावडे हॉटेल मुख चौकातील आहे या डांबावर सततच स्पार्क होऊन आवाज येत आहे मोठी दुर्घटना घडल्या नंतर प्रशासन इकडे लक्ष देणार आहे का @KolhapurKmc@MAHAVITARAN@BJP4Kolhapur
@Agrimonious@AgrimaFc@Zakirism तु ही जी माफी मागितली आहेस ती मराठी मध्ये माग आणि इथुन पुढे अस काही होणार नाही याची खबरदारी घे नाही तर समजेल शिवभक्त काय करू शकतात ते तुला
@prasarbharati@narendramodi याचे मराठी मध्ये भाषांतर करून घ्यावे मराठी ही भारतामध्ये बोलली सर्वात जास्त 3 no ला बोलली जाणारी भाषा आहे तरी याचे भाषांतर व्हावे
@RajThackeray@CMOMaharashtra साहेब आपला विचार पटला
पण साहेब केंद्र आपल्याला निधी देत नाहीय तर लावा माँ दारू वर कोरोनो चा टॅक्स आणि विका आपल्याला कर मोठ्या प्रमाणावर भेटेल आहे त्या रेट पेक्षा डबल रेट लावला तरी लोक घेतील पण राज्याला ला कर ही मोठ्या प्रमाणात आणि लवकर भेटेल साहेब .