जेन झी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत..शहरी भागात तरुण वर्ग शिक्षण, खराब रस्ते, नागरी सुविधांवर प्रश्न विचारत आहे...तर ग्रामीण भागात हिंदू –मुस्लिम, मराठा विरूद्ध ओबीसी वाद पेटवला जात आहे....
भाजपची मोडस ऑपरेंडी बघा...नेहमीची स्क्रिप्ट आहे..सत्ताधारी आमदाराची भाषा उगीच नाही..वातावरण पेटवण्यासाठी हे काहीही करू शकतात! दोन समाजात भांडण लावून सत्ता भोगा...

Ruchika Singh vs Riddhima Sharma..
One abused PM Modi, There is an FIR against her. She is being discussed on Multiple Television Anchors..
Another, Abused Mahatma Gandhi, She was invited to several programs where Modi was giving speeches, has met several Top BJP leaders despite her abuses to Mahatma Gandhi and to Minorities.
"आमची कोणतीही शाखा नाही.... सॉरी आहे" 😂
हा कटाक्ष लईच भारी होता.
निर्मात्या च्या घरी ED ची रेड पडून पण शेखर सुमन थांबायच नाव घेईना. ED ची किंमत कमी झाली.
याला मुठभर राजकारणी जबाबदार आहेत,
लायसेन्स बुलढाण्याचा दुकान चालवणारा एमपी चा आणि दुकान बदलापूरमधे, ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्ये
फडवणीस साहेबाचा अपमान झाला की मराठी महाराष्ट्राचा?.🤦
#परप्रांतीय_हाकला
निर्माण घटिया होगा तभी तो दुर्घटनाएँ होंगीं! सूखा मसाला भरकर पिलर ढाला जा रहा है.
क्या रेलवे के इंजीनियर और ठेकेदार अपने घरों का पिलर भी इसी तरह ढलवाते हैं?
स्वतःच्या फायद्यासाठी बीजेपी नेते किती खालच्या स्तरावर जातात हेच या वीडियो मधून दिसून येतं. वीडियो पूर्ण पहा आणि ज्यांनी तो वीडियो करण्याचे धाडस केलं त्याच्या दीर्घायुषा साठी प्रार्थना करा कदाचित सिस्टम त्यांचा एनकाउंटर करेल… #अनुभवावरून#trending#bjp#modiweakpaperleak
World Environment Day...🍃☘️🌴🌿
"🌴Switch to Solar Today,
Save the Environment for
Tomorrow....🌿🌱🍃" 🌍☀️
Powering a Greener Future with Solar Energy! ☀️
Every solar power plant helps reduce carbon emissions, conserve natural resources, and create a cleaner environment.
हा माज बघा!
गौ सेवक रात्री अपरात्री पहारे देत गौ रक्षा करत असतात. आणि गोसेवा महामंडळाचे अध्यक्ष शेखर मुंदडा राजकीय लाभ घेत पद मिळवित खुशाल खाजगी वाहनावर "महाराष्ट्र शासन" असे टाकून तोरा मिरवीत आहेत. चूक पकडली गेल्यावर माफी मागायचे सोडून वर उर्मटपणा सुरू आहे.
@PuneCityTraffic