@PreetiSMenon@Awhadspeaks @DrFaiziAAP @AamAadmiParty don't spread fake news against anyone. And before pointing others remember the rest 3 fingers are pointing towards you..
If you don't know the work that is being done by @Awhadspeaks than you can't judge him as well..
Members of kalwa -Mumbra will always support awhad sir..
अभिमान आहे की मी साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. कालचे ते भाषण निशब्द करणारे होते. अथांग प्रेरणेचा सागर होते, संघर्ष करण्यासाठी चा हिम्मत देणारे, दिल्लीच्या जुलमी सरकारविरोधात ठामपणे उभे राहावे याची शिकवण देणारे होते. #साहेब#SharadPawar
From thin crust to deep dish, hot fudge sundaes to chill summer coolers, get a taste of it all. Order on Swiggy. #WhatADeliverFrom thin crust to deep dish, hot fudge sundaes to chill summer coolers, get a taste of it all. Order on Swiggy. #WhatADeliverFrom thin crust to deep dish, hot fudge sundaes to chill summer coolers, get a taste of it all. Order on Swiggy. #WhatADelivery
आपली जिद्द नेहमी आमच्यातील कार्यकर्ता जगवत आली #साहेब ... आज ही भर पावसात उपस्थितांना आपण संबोधित करत राहिला आणि आपल्यावर नितांत प्रेम करणारी सातारयाची जनता त्या भर पावसात आपल्य��� सोबत राहिली .. साहेब हीच आजची सभा इतिहास रचणार यात शंका नाही . @PawarSpeaks 🙏🏻
भाजपा-शिवसेनेनं अन्य पक्षांतल्या नेत्यांना काय आश्वासनं देऊन आपल्या पक्षात घेतलं कुणास ठाऊक. पण इतकी वर्षे पक्षानं मानसन्मान, पद देऊनही आदरणीय @PawarSpeaks साहेबांची साथ सोडणाऱ्या लोकांचं काय घेऊन बसलात. उद्या स्वार्थासाठी हे दलबदलू लोक जनतेची साथ सोडायला मागं-पुढं पाहणार नाहीत.
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करायचा आणि दुसरीकडे महाराजांच्या विचारांचे संस्कार लहान मुलांना शालेय पुस्तकातून मिळत होते ते दूर करायचे, ही @BJP4Maharashtra सरकारची ठरलेली नीती आहे, असा आरोप आ. @Awhadspeaks यांनी केला आहे.
@Dev_Fadnavis