🔸एका रात्रीत बातमीत इतका बदल @lokmat ने केला की आज वर्तमानपत्रात घोटाळ्याचा साधा उल्लेख नाही ?
🔸काल मराठी पत्रकार दिन होता आणि त्याच दिवशी जगाला हेवा वाटावा अशी पत्रकारिता.
🎯 पण हे गौडबंगाल समजण्याएवढी जनता सुज्ञ आहे.
#तलाठी_भरती
प्रिय विद्यार्थ्यांनो,
गेल्या ४-५ वर्षांपासून आम्ही "सरकारी नोकर भरती आणि पेपरफुटी" या विषयांवर विद्यार्थ्यांसोबत एकत्रपणे काम करतोय. सरकारला अनेक निवेदने, पुरावे देऊन देखील सरकर गप्प आहे. म्हाडा, पोलीस, वन विभाग, आरोग्य विभाग, तलाठी आदी परीक्षांमध्ये पेपरफुटी झाली आहे हे सप्रमाण सिद्ध होऊन सुद्धा संधीसाधू "शिंदे पवार फडणवीस" सरकार काहीच करत नाही म्हणून सप्टेंबर २०२३ ला मा. उच्च न्यायालयात आपण स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सोबत एकत्रितपणे विशेष "जनहित याचिका" दाखल केली आहे. त्याची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात १० जानेवारी, २०२४ रोजी आहे.
कालच्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात पेपरफुटी चा गुन्हा केलेल्या, अनेक गुन्हेगारांनी या परीक्षेला बसून कॉपी केल्यामुळे त्यांना चांगले मार्क मिळाले आहेत अशी चर्चा आहे. एकंदरीत संधीसाधू "शिंदे पवार फडणवीस" सरकारलाच copy करून उत्तीर्ण झालेले गुन्हेगार तलाठीपदी बसवायचे आहेत, त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाला आहे.
पेपरफुटी मुळे झालेल्या अन्यायाच्या विरोधात संविधनिक मार्गाने लढल्याशिवाय विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. देशातील शेतकरी आणि वाहन चालकांनी केंद्रातील अहंकारी सरकारला संविधनिक मार्गाने रस्त्यावर लढून धडा शिकवला आहे.
तुम्ही तरुण आणि सुशिक्षित आहात. संविधानिक मार्गाने रस्त्यावर येऊन लढल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत.
लडेंगे... जितेंगे...
जय महाराष्ट्र !
@ArvindKejriwal@AAPMaharashtra@AamAadmiParty@SandeepPathak04
@degree_holders
@_INDIAAlliance@MahavikasAghad3
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis@Awhadspeaks@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@RRPSpeaks@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@VijayWadettiwar@zee24taasnews@AAPMaharashtra
तलाठी भरतीत खूप मोठा घोटाळा झालाय, आमच्याकडे आता शेकडो पुरावे जमा झाले असून रोज त्यांचा खुलासा करण्यात येईल. तलाठी भरती मधील प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे, या घोटाळ्यांमुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये संताप असून त्याचे उग्र रूप कधी समोर येईल ते सांगता येणार नाही. मंत्रालयात बसलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आणि महसूल मंत्र्यांना आमचा इशारा, आमच्या मागण्या तत्काळ मान्य करा.
@maharevenue@RVikhePatil@RRPSpeaks @Dhananjay_AAP @Dev_Fadnavis .
Can't believe some Indians support Putin just because of his strongman image.
Putin is turning out to be the Hitler of 21st Century. He is literally invading a helpless country and threatening the rest of the world with nuclear bombs.
IT department raided my apartment this morning, 6 ghante jhakk maarne ke baad mere pillow ke neeche dhai sau rupayee aur Modi ji ki photo rakhkar chale gaye.
😭😭😭
कुछ मुहावरे:
उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार IT Dept-ED-CBI के साथ ये करती है।
भीगी बिल्ली बनना- केंद्र सरकार के सामने मित्र मीडिया।
खिसियानी बिल्ली खंबा नोचे- जैसे केंद्र सरकार किसान-समर्थकों पर रेड कराती है।
#ModiRaidsProFarmers
Turns out @nitin_gadkari actually said this. “We never thought that we’ll come to power. So we made tall promises. Now people are reminding us with dates that this what we said then. We just laugh and move on.” He’s 100% right but I still can’t believe it! 😂
Supreme Court’s judgement finally confirms that Modi govt had stolen powers of Delhi govt in 2015.
3 long years were wasted because of that.
Shouldn’t Modi and LG be punished for stealing democracy from 16 million people for 3 years?
Poor Bhakts work day and night to spread hatred against minorities but BJP slaps them back with minority appeasement once again
Bhakton, @thetanmay has said it many times, “Pyaar Ek Dhoka Hai”
Tumhari Andh Bhakti ka galat istimal ho rha hai 😂
https://t.co/lQNw3rSKSk