@MahaDGIPR@DrSureshKhade संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल कामगार मंत्री- सुरेश खाडे.
जनरल मोटर्स कंपनीला बंद करण्याची परवानगी देताना कामगारांवर बेरोजगारीची वेळ येत आहे हा विचार तुम्ही का केला नाही तुमच्यामुळे आज जनरल मोटर्सचे 1000 कामगार बेरोजगार झालेले आहेत त्यांच्या संरक्षणाचा विचार का केलाला नाही
@MahaDGIPR@DrSureshKhade महाराष्ट्राचे सरकार खरंच जनतेचे सरकार आहे का ?? जनतेवर अन्याय करणारे सरकार आहे का ?? 80 दिवसापासून जनरल मोटर्सचे कंपनीचे 1000 कामगार साखळी उपोषण करत आहे. तरी अजून त्या कामगारांची सरकारने दखल घेतलेली नाही.कामगार न्यायाच्या प्रतिक्षेत बसलेले आहेत न्याय कधी मिळेल
@RRPSpeaks महाराष्ट्राचे सरकार खरंच जनतेचे सरकार आहे का ?? जनतेवर अन्याय करणारे सरकार आहे का ?? 80 दिवसापासून जनरल मोटर्सचे कंपनीचे 1000 कामगार साखळी उपोषण करत आहे. तरी अजून त्या कामगारांची सरकारने दखल घेतलेली नाही.कामगार न्यायाच्या प्रतिक्षेत बसलेले आहेत न्याय कधी मिळेल
@RRPSpeaks साहेब जनरल मोटर्स कामगार चा प्रश्न आनी मागण्या आपल्या कडून अधिवेशनत मांडल्या जातील अश्या अपेक्षेने कामगार व त्यांचे कुटुंब आपल्या कड़े पहात आहे. कृपया अपला 1 मिनिट वेल अधिवेशनात कामगार व त्यांच्या मूलाच्या भविष्य साठी द्यावा ही अति नम्र विनंती
@ShivSenaUBT_@AhirsachinAhir धन्यवाद साहेब,
जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले74दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती
ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंगसाठी निविदा प्रक्रिया झाली मात्र कार्यादेश देणे टाळले जात आहे. ऊर्जा मंत्र्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून युवकांना संधी द्यावी. तसेच जनरल मोटर्सचे कर्मचारी बऱ्याच काळापासून संपावर गेलेले आहेत. त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी मागणी आज सभागृहात केली.
#wintersession2023 #हिवाळी_अधिवेशन #नागपूर @NCPspeaks
@Jayant_R_Patil खूप खूप आभार माननीय पाटील साहेब 🙏🙏आपन जनरल मोटर्स कामगारांबाबत प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून न्याय देण्याची मागणी सरकारला केली....धन्यवाद...🙏🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks लोकशाहीला, संविधानाला पायदळी तुडवत हुकूमशाहीने GM कामगारांना न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम हे सरकार का करत आहे?
आमच्या व्यथा जाणून घ्यायला शासन आमच्या दारी कधी येणार?
आमच्या हक्काची नोकरी कधी मिळणार?
कोर्टाच्या आदेशाकडे डोळेझाक करून प्रशासन कंपनीला का मदत करतेय?
@DrSureshKhade साहेब लोकशाहीची गोष्ट करताना स्वतः हुकूमशाही सारखे आदेश देताय ,कामगारांवर दगडफेक करताय , दमदाटी करताय , कामगारांवर गुन्हे नोंदवत आहे आणि नुसते चांगुलपणाचे देखावे करताय.
भ्रष्ट व कंपनी मंत्री सुरेश खाडे यांचा जाहीर निषेध.
@CSAlsundkar @CMOMaharashtra@mieknathshinde@samant_uday@Dev_Fadnavis@DrSureshKhade कामगारांना भिकारी म्हणणारे मंत्री म्हणजे कोण? भिकारमंत्री का? कँबीनेट मध्ये सुरेश दगडू खाडे यांनी स्वतः ला भिकार्यांचा मंत्री म्हणजे भिकारमंत्री पद बहाल केल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन...💐💐
@DrSureshKhade कामगारांना भिकारी म्हणणारे मंत्री म्हणजे कोण? भिकारमंत्री का? कँबीनेट मध्ये सुरेश दगडू खाडे यांनी स्वतः ला भिकार्यांचा मंत्री म्हणजे भिकारमंत्री पद बहाल केल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन...💐💐
@BJP4Maharashtra गेली 57 दिवस जनरल मोटर्स पुणे येथील कामगार व त्यांचे कुटुंब उपोषण करत आहे,त्या उपोषणामध्ये लहान मुले,स्त्री या आहेत, 57 दिवस झाले,दखल घेऊन न्याय देऊ शकत नाही,हेच का 'सर्व सामान्यांचे,कष्ट कऱ्यांचे, कामगारांचे सरकार ?
आम्हा कामगाराना न्याय कधी मिळेल ?
@DrSureshKhade जनरल मोटर्स, ह्युंदाई मोटर्स, GMEU,आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरीं संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 57 दिवस उपोषण करतात त्यांना न्याय द्यावा व ह्युंदाई मोटर्स मध्ये सामावून घाव्ये ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DrSureshKhade ज्यांना संविधानाचा अर्थ माहित नाही अशा खाडे साहेबांनी संविधानाच्या शुभेच्छा देणे उचित नाही तुम्ही कायद्याला धरून जनरल मोटर्स ला क्लोजर दिलेला नाही त्यामुळे जनरल मोटरचे कामगार रस्त्यावरर आले आहेत अजून वेळ गेलेली नाही याचा फेर विचार करून तुम्ही जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या
@sarjeraopo6312@cbawankule सरकारच्या चुकीच्या निर्णय मुळे जनरल मोटर्स कामगार व परिवार रस्त्यावर आले जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याची परवानगी देताना थोडा तरी 1000 कामगार व त्यांच्या परिवाराचा विचार करायला पाहिजे होता, हेच का गोरगरीब जनतेचे सरकार थोडी तरी वाटली पाहिजे.
@TV9Marathi गेले 47दिवस जनरल मोटर्स पुणे येथील कामगार व त्यांचे कुटुंब उपोषण करत आहे,त्या उपोषणामध्ये लहान मुले,स्त्रीया आहेत, तुम्ही त्यांची दखल घेऊन न्याय देऊ शकत नाही,हेच का 'सर्व सामान्यांचे,कष्ट कऱ्यांचे, कामगारांचे सरकार ? आम्हा कामगाराना न्याय कधी मिळेल ?
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde जनरल मोटर्स 1000 कामगारांची कुटुंब रस्त्यावरती आणून सरकारने आनंदाने दिवाळी साजरी केली. अशा या निर्लज्ज सरकारचा जाहीर निषेध. सरकार किती मुजोर झाल आहे यातून लक्षात येत. सरकारला कामगारांना न्याय देणे जमत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्या.