सुप्रिया सुळेंचा आज आणि कालचा वावर काहींना पटला,तर काहींना नाही पटला…
पण कुटुंबावर एवढं मोठं संकट असताना घरातल्या कोणीतरी पुढे येऊन दुःखाचा सोहळा पार पाडावाच लागतो.
अशा वेळी सुप्रिया सुळ���ंनी स्वतःचं दुःख बाजूला ठेऊन एखाद्या कर्त्या व्यक्तीप्रमाणे संपूर्ण जबाबदारी सांभाळली.❤️
Swapnil Kusale said, " I feel proud to have been born in Chhatrapati Shivaji Maharaj's Maharashtra. I received the opportunity to win a medal for my country, really grateful for it". (ANI).
उत्सव स्वराज्याचा
उत्सव मराठी मातीच्या अभिमानाचा
उत्सव मराठी मनाच्या अस्मितेचा
उत्सव शिवजन्माचा 🙏🙏🙏
करोडो हृदयावर राज्य करणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींचा जन्मोत्सव.....
#शिवजयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#ShivajiMaharajJayanti#ShivajiMaharaj#ShivJayanti