बीड च्या त्या हरामखोर न्यायपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मला बीड चा आहे मी हे सांगायची लाज वाटतआहे..त्या दळभद्री लोकांना पण आई असेल, त्यांच्या आई ने पण असेच कष्ट घेऊन त्यांना वाढवले असेल पण असे दळभद्री लोक तर राक्षस कुळात पण कधी जन्माला आले नसतील.
@Dev_Fadnavis तत्काळ निलंबन हवेय
#बीड नगरपालिकेच्या भिकारचोट कर्मचाऱ्यांनी एका मायमाऊलीचा शेतीमाल ज्या तत्परतेने उचलून कचऱ्यात फेकला, त्याच तत्परतेने शहरातील कचरा कधीतरी उचलला असता तर बीडची अवस्था इतकी गचाळ नसती.
मोठ्या लोकांच्या अतिक्रमणावर कारवाई नाही, पण गरीबांवर यांचा जोर.
माऊलीचा तळतळाट नक्की लागेल. 😡
शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।
आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य व दूरदृष्टी यांचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏
स्वराज्य, स्वाभिमान व न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या राजांचा आदर्श
आपल्या प्रत्येक कृतीत जिवंत ठेवूया.
"जय भवानी, जय शिवाजी!" 🚩
#शिवजयंती
@1VaishaliMishra तो फिर पाणी पुरी बेचने यहा क्यो आते हो. उधर ही बेचो उधर ही गंध मचाओ...
यहा आने का, यहा का खाणे का और इसी मिठ्ठी और इसकी भाषा को गलत बोलणे का... वैसे भी इसी बजाह से पहले मुघल और बाद मे अंग्रेज ने सबसे ज्यादा आप लोगो पे राज किया.
@Seagate And this happened for the 3rd time! 😤
This external HDD is actually a replacement for my previous one — which became faulty just after 2 weeks of purchasing. #seagate
If you’re buying an HDD, whether internal or external, avoid @Seagate.
Even with normal usage/impact, my Seagate drives stopped working, and I lost my data twice.
Going forward, I’ll always choose @WesternDigital or other reliable brands.
पोटात अढी अन् शब्दाची गोडी!!
मराठा समाजाला ५० %वरून आरक्षण द्या म्हणणार्यांचे #मराठा समाजावर पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना माहित आहे ते टिकणार नाही अन् विरोध केल्याचे पाप हि डोक्यावर येत नाही..!!
#MarathaReservation
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांनी केली पोलिसांसमोर तरुणाला जबर मारहाण. कारवाई होणार का???
लोकांना विनंती करतो – घरातल्या गणपतीचं दर्शन घ्या. आई वडिलांची सेवा करा, कशाला उगाच नको त्या ठिकाणी जाता.
लालबागचा राजा गणपती नसून तो फक्त VIP लोकांचा आहे.
भविष्यात हिंसक आंदोलने/ मोर्चे होतील, तेव्हा जाणीव होईल लाखो मराठे मुंबईत आले पण कोणाच्या कस्पटाला हि हात न लावता आले तसेच परत हि गेले. #marathainmumbai
@IndiGo6E Issue resolved & got my boarding pass. But pls provide a genuine customer care number where we can talk directly. Current AI chatbot & phone no. are useless. I’m a frequent flyer, but repeated experiences like this will make me rethink flying with you.
अजून एक सांगितलं, जे जे @LalbaugchaRaja च्या दर्शनाला जातील त्यांना मी कधीच पावणार नाही कारण तिकडे सामान्य नागरिक म्हणून माझ्या भक्ताना तुषडक वागणून देतात माझे नावाने दंड मांडणारे ट्रस्टी.
ही स्वप्नात सांगितले बाप्पाने. गरीब गणेश मंडळाकडे जा मी पावेल.
@LalbaugchaRaja लालबाग च्या राजाला मागणे मागले पूर्ण नाही झाले.
बाजूला एक गरीब गणेश मंडळ होत.. तिकडे बाप्पाला नमस्कार केला आणि चमत्कार माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या..
बाप्पा ने स्वप्नात सांगितले.. लालबाग चे ट्रस्टी भिकारचोट आहेत तिकडे कधीच मी मागणे पूर्ण करणार नाही.