Top Tweets for #SaveBhimashankar
निसर्ग वाचवण्यासाठी फक्त आवाज नको, ठोस कृती हवी!
#SaveBhimashankar #SaveSahyadri #ActNow @CMOMaharashtra @satejp @INCHarshsapkal @imshivrajmore @RahulGandhi
उद्घाटन काही तासांचं, जंगल शेकडो वर्षांचं;
मोदींच्या सोहळ्यासाठी 32,490 झाडांचा बळी का?
भीमाशंकरच्या जंगलाचा विनाश करून नेमका कोणता विकास भाजप-महायुतीला साधायचा आहे? या समोर आलेल्या सरकारी आदेशात साई डोंगर–कर्जत ऑफ-स्ट्रीम ओपन लूप पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी तब्बल 32,490 झाडे निष्कासित करण्याचा उल्लेख आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 03 नोव्हेंबर 2026 रोजीच्या प्रस्तावित उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित क्षेत्रातील झाडे तातडीने निष्कासित करण्याची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचे या पत्रातून दिसून येते.
उद्घाटनाच्या घाईसाठी भीमाशंकरच्या जंगलाची किंमत मोजावी लागणार असेल, तर हा विकास नव्हे, तर पर्यावरणाचा विध्वंस आहे. हजारो झाडे तोडून, निसर्गाची अपरिमित हानी करून केवळ उद्घाटनाचा सोहळा मोठा करण्याचा अट्टहास महाराष्ट्र आता सहन करणार नाही. उद्घाटन काही तासांसाठी असेल, पण ही जंगलं तयार व्हायला शेकडो वर्ष लागली आहेत. भीमाशंकरची हिरवाई नरेंद्र मोदींच्या सवंग राजकीय प्रसिद्धी किंवा उद्घाटनाच्या घाईसाठी उद्ध्वस्त होऊ देणे, ही शरमेची बाब आहे.
32,490 झाडे वाचली पाहिजेत. भीमाशंकरचे जंगल वाचले पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा हा पर्यावरणीय विध्वंस तात्काळ थांबला पाहिजे!
#भीमाशंकर #SaveBhimaShankar #जंगलवाचवा #झाडेवाचवा #SaveForests
@INCIndia @RahulGandhi @kharge @Jairam_Ramesh

@Godfath52464383 म्हणजे ते 6-7 किलोमीटर उद्योगपती मित्राला देता येणार नाहीत, अरेरे!
#SaveBhimashankar
भीमाशंकरच्या सह्याद्रीत झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे! उद्योगपती मित्रांचं भलं करण्यासाठी निसर्गाचा बळी देणारं हे 'झाडखाऊ' सरकार महाराष्ट्राला वाळवंट बनवूनच थांबणार का? निसर्गाचा विनाश त्वरित थांबवा! 🌳❌
#SaveBhimashankar #Maharashtra
This will no longer exist in Maharashtra because of massive tree felling.
#SaveBhimashankar
Sometimes, all you need is a place that makes you forget everything else.
BJP is selling this country to its crony capitalist friends and making India completely unliveable for our future generations!! They are cutting 33 thousand trees in Bhimashankar forrest in Maharashtra, please speak now , this is not going to end well for us!! #SaveBhimashankar

@varshasuman कागदावर ५२ कोटी झाडं लावली, आता भीमाशंकरचं खरंखुरं जंगल टॉरंट कंपनीला तोडायला दिलं!
अदृश्य 'व्हर्च्युअल' झाडांच्या बदल्यात सह्याद्रीची खरीखुरी झाडं कापायची... काय भारी गणित आहे ना? 🪓📉
#SaveBhimashankar #भीमाशंकर #Maharashtra
@AUThackeray कागदावर ५२ कोटी झाडं लावली, आता भीमाशंकरचं खरंखुरं जंगल टॉरंट कंपनीला तोडायला दिलं!
अदृश्य 'व्हर्च्युअल' झाडांच्या बदल्यात सह्याद्रीची खरीखुरी झाडं कापायची... काय भारी गणित आहे ना? 🪓📉
#SaveBhimashankar #भीमाशंकर #Maharashtra
अदानीच्या टोरोन्ट पॉवर साठी भीमाशंकर अभयारण्यातील 600 एकर वरिल झाडे तोडण्यात येणार आहेत.2 दिवसात 250 च्या आसपास झाडें तोडली गेली आहेत. भीमाशंकर जंगलसाठी कोणी वाली नाही का? एवढा विकास करून पुढील पिढी जगवायची कि मारायची जल जंगल वाचवा तरच माणूस वाचेल.
#महाराष्ट्र #SaveBhimashankar
@Mahadev_Balgude कागदावर ५२ कोटी झाडं लावली, आता भीमाशंकरचं खरंखुरं जंगल टॉरंट कंपनीला तोडायला दिलं!
अदृश्य 'व्हर्च्युअल' झाडांच्या बदल्यात सह्याद्रीची खरीखुरी झाडं कापायची... काय भारी गणित आहे ना? 🪓📉
#SaveBhimashankar #भीमाशंकर #Maharashtra
कागदावर ५२ कोटी झाडं लावली, आता भीमाशंकरचं खरंखुरं जंगल एका कंपनीला तोडायला दिलं!
अदृश्य 'व्हर्च्युअल' झाडांच्या बदल्यात सह्याद्रीची खरीखुरी झाडं कापायची...काय भारी गणित आहे ना? विकासाच्या नावाखाली निसर्गाला भकास करत आहोत🪓📉
#SaveBhimashankar #भीमाशंकर #Maharashtra
बॅलेट पेपरवर परत जायचं म्हणणाऱ्यांनी एकदा हा हिशोब बघा: 11,520 मेट्रिक टन कागद, 2 लाखांपेक्षा जास्त झाडं आणि 23 ते 57.6 कोटी लिटर पाणी! 💧
आणि तरीही "सगळं चुकीचंच" म्हणायची सवय! 😏
सर्वोच्च न्यायालयानेही बॅलेट पेपरवर परत जाण्याची मागणी फेटाळली आहे. आणि एका राष्ट्रीय निवडणुकीत EVM मुळे सुमारे 10,000 टन कागद वाचल्याचा दावा आहे.
अदानीच्या टोरोन्ट पॉवर साठी भीमाशंकर अभयारण्यातील 600 एकर वरिल झाडे तोडण्यात येणार आहेत.2 दिवसात 250 च्या आसपास झाडें तोडली गेली आहेत. भीमाशंकर जंगलसाठी कोणी वाली नाही का? एवढा विकास करून पुढील पिढी जगवायची कि मारायची जल जंगल वाचवा तरच माणूस वाचेल.
#महाराष्ट्र #savebhimashankar
मौसमी पर्यावरण संरक्षकांनो
इलेक्शनसाठी 'बॅलेट पेपरचा' वापर केला,तर जवळपास ११५२० टन कागद लागेल.
त्यासाठी २ लाख ते २.१५ लाख झाडे कापावी लागतील.
१ टन कागद तयार करण्यासाठी अंदाजे २० ते ५० हजार लिटर पाणी लागते. म्हणजेच, ११५२० टन कागदासाठी २३ कोटी ते ५७.६ कोटी लि. पाण्याचा वापर होईल.

@Liberal_India1 एल निनो मुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.
सरकार कडे निदान 1 वर्ष्याचा रोड म्याप तयार आहे का ह्या संकटाला तोंड द्यायला?
अगोदरच पाऊस नाही, त्यात ही झाडांची कत्तल करून काय मिळवणार आहे आपण?
प्यायला पाणी तरी उपलब्ध असेल का येणाऱ्या काळात हा प्रश्नच आहे.
#savetrees
#SaveBhimashankar
Shame on 😡 @CMOMaharashtra @TorrentPow97247
Maharashtra is already suffering from drought, yet 32,000+ trees have been felled in Karjat-Bhimashankar — one of the state's most beautiful Jyotirlinga spots — for Torrent's ₹13,500-crore pumped-storage project.
#SaveBhimashankar
एका लांडग्याची मर्जी राखण्यासाठी ३२४९० वृक्षांची कत्तल ....??? यांना महाराष्ट्राचा वाळवंट करायचा असून ज्या पद्धतीने राज्यातील झाड , पाणी उध्वस्त करायचे सुरू आहे हे बघता पुढील दहा वर्षात महाराष्ट्रातील शेती पूर्णपणे उध्वस्त दिसणार आहे. इकडे चुपचाप झाडं तोड सुरू आहे..दुसऱ्या बाजूला राज्यातील धरणावर डाटा सेंटर उभारण्याचा डाव असून शेतीसाठी लागणारे पाणी ही डाटा सेंटर पळवतील.. सगळ काही बिनबोभाट सुरू आहे.. राज्याच्या मानगुटीवर आणि देशाच्या बोकांडी बसलेला हा लांडगा नैसर्गिक संपत्ती ,वन संपदा , खनीज... सगळं सगळं विकून टाकतोय. जे याला दिसतं... तो ते विकून मोकळा होतो...
👉 याच्या हरामखोर भक्तांनी कोर्टात जा असा सल्ला इथं देऊ नये... कोर्ट , पोलिस , प्रशासन सगळ या लांडग्याच्या दहशतीखाली आहे..
(सदर आदेशाची प्रत सोशल मीडियावर उपलब्ध होती.. )

भीमाशंकर वाचवा, सह्याद्री वाचवा! 🌳✊
जंगलं वाचली, तरच भविष्य वाचेल!
@Dev_Fadnavis @chandrashe
#SaveBhimashankar #SaveSahyadri
६०० एकर जंगलाचा विनाश थांबवा ! भीमाशंकर वाचवा !
सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून जंगलतोडीला स्थगिती द्यावी आणि पर्यावरणाचे संरक्षण करावं #SaveBhimashankar #SaveForest #भीमाशंकर_वाचवा @BJP4Maharashtra @mieknathshinde @Shivsenaofc @MahaForest
भीमाशंकरच्या पायथ्याशी आतापर्यंत ३०० झाडांची कत्तल झाली
आणि
आणखी ५,००० झाडे तोडण्याची तयारी सुरू आहे💔
निसर्गाचा हा विध्वंस पाहून तरी सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा गळा घोटणार असाल, तर हा विकास नाही, विनाश आहे!
#SaveBhimashankar
Last Seen Hashtags on Sotwe
CaughtOnCamera
Seen from Puerto Rico
minichat filter:videos
Seen from Chile
omegle ()()()()()()()() ()()
Seen from Turkey
nsfwtwt
Seen from Thailand
teenageers
Seen from Israel
mitya nsfw
Seen from Brazil
tangolive
Seen from Chile
prolapse
Seen from Indonesia
Unexpected
Seen from United States
solo #pussy
Seen from Malaysia
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers



















