खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही. याच सवयीप्रमाणे भाजपच्या एका अंधभक्त पदाधिकाऱ्याने माझ्याविषयी खोटी आणि हास्यास्पद माहिती मिडियाला दिली.. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे प्रवक्ते सुनील माने हे सायंकाळी ५ वाजता पुण्यात पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते अनेक महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. भाजप स्वतःच्याच एका जवळच्या कार्यकर्त्याचा कसा त्याग करतं हे बघण्यासाठी सर्व अंधभक्तांनी आणि भाजप हा कुणाचाच नाही हे बघण्यासाठी भाजपच्या मित्रांनीही ही प्रेस अवश्य बघावी.
कात्रज घाटाच्या जंगलात भाजपचे प्रचाराचे सामान पडले आहे...यावर इंस्टाग्राम वर व्हिडिओ आहे..केंद्रीय मंत्री मोहोळ यांना आवाहन आहे स्वच्छता करावी...पक्षाचे सामान जंगलात न वापरता फेकून दिले आहे...प्लास्टिक आहे त्यात..
भाजप चिखल करण्यात एक नंबर आहे..कचरा करण्यातही पाठी नाहीत #भाजपचाकचरा
#पुणे#COEP मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा इंटरव्यूव केला म्हणून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ABP माझाच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल केलाय.
राज्यात हुकुमशाही सुरू झाली आहे. माध्यमांची गळचेपी करणाऱ्या आणि सुडबुद्धीने तक्रार देणाऱ्या COEP प्रशासनाचा निषेध
यांचा बोलविता धनी वेगळाच आहे
#pune
कोल्हापूर मध्ये 5 वर्षाच्या चिमुकली वर अत्याचार
झालाय....
अन निष्क्रिय गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेमुळे हा मुजोर पोलीस अधिकारी म्हणतोय दखल घेणार नाही तुम्ही कोर्टात जा....
#DevendraFadanvis#KolhapurPolice
गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने तीन आदीवासी मुलींच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, पालघरमध्येही मासवण येथील आदिवासी आश्रमशाळेत पहिलीतील श्रीयांश आंबात या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. याच आश्रमशाळेतील इतर २६ विद्यार्थीही आजारी असल्याचं समजतंय. गेल्या दोन वर्षात राज्यात आदिवासी आश्रमशाळेत तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ही मालिका थांबत नाहीये तरीही या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. या विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आजारी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही योग्य वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत. हे सरकार आदिवासी माणसांचा फक्तं मतांपुरताच उपयोग करतंय. मंत्री महोदयांनी आपल्याला कुणी निवडून दिलं किमान याची तरी जाणीव ठेवावी आणि नसेल तर खुर्ची खाली करावी..!
पुण्यातील #ChhatoonkiGunj मध्ये निशा साबळे या विद्यार्थिनी ज्या व्यथा मांडल्या, त्याचं पत्र दिलं तेच पत्र पोस्ट करत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय!
महत्वाचं म्हणजे सत्ता असतानाही महाराष्ट्राकडे फारसं लक्ष न देणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रावर फोकस केला त्याचा राजकीय अर्थ सगळ्यांनाच ठाऊक आहे.
असो, कार्यक्रमात निशा साबळेनं आश्रमशाळांचाही मुद्दा मांडला होता. आज राज्यातल्या आश्रमशाळांची अवस्था खरंच अत्यंत वाईट आहे. त्याची कबुली मंत्री अतुल सावेंनी कबुली दिलीय, शिवाय आठ दिवसांत राज्यातल्या ९०० आश्रमशाळांचं परीक्षण करुन कारवाईची घोषणाही केलीय!
असो!
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कायम केंद्रस्थानी राहिलाय आणि आताही तेच होतंय!
#जयहिंद
⬇️Video:@RahulGandhi
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।