ठाणे भारत सहकारी बँक लि. मुलुंड पश्चिम एम.जी. रोड येथील शाखेचा नामफलक कोणत्या नियमानुसार गुजराती भाषेमध्ये लावण्यात आला आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका अनुज्ञापन खाते टी विभाग यावर कारवाई करेल ही अपेक्षा.
@mybmc@mybmcWardT@marathiekikaran#marathi

ठाणे भारत सहकारी बँक लि. मुलुंड पश्चिम एम.जी. रोड येथील शाखेचा नामफलक कोणत्या नियमानुसार गुजराती भाषेमध्ये लावण्यात आला आहे. बीएमसी अनुज्ञापन खाते यावर कारवाई करेल ही अपेक्षा.
ठाणे भारत सहकारी बँक लि. मुलुंड पश्चिम एम.जी. रोड येथील शाखेचा नामफलक कोणत्या नियमानुसार गुजराती भाषेमध्ये लावण्यात आला आहे. बीएमसी अनुज्ञापन खाते यावर कारवाई करेल ही अपेक्षा.
We want to hear from you! 🫵
Should $PI be launched on #Binance? Vote now on Binance Square and share your thoughts!
Cast your vote ➡️ https://t.co/gXvkN6nbqi
कॅन्सरमुळे शरद पवारांच्या चेहऱ्यावर झालेल्या व्यंगाची सदाभाऊ खोतांसारखे नेते खिल्ली उडवतात आणि व्यासपीठावरचे लोक हसत राहतात..! ही आपली संस्कृती आहे का? सर्वपक्षीय नेत्यांनी अशा भाषेत बोलणाऱ्यांना प्रमोट करणं बंद करायला पाहिजे.
#MaharashtraElection2024#MaharashtraPolitics
Foreign doctors in Gaza have published the X-Rays of the children that Israeli snipers deliberately shot in the head and neck with 5.56 rounds used by IDF terrorists.
The following is a thread on Israeli snipers deliberately shooting at civilians, a history.
.@Dev_Fadnavis साहेब आपण पेपर फुटी बाबत काहीच उपाययोजना नाही करू शकलात. प्रत्येक पेपर फुटत आहे. आता ह्या पेपर मधील प्रश्न बाहेर गेले त्याला उत्तरे पण मिळाली, प्रश्न हा आहे की या आरोपीला नोकरीस नाही लागायचे याचे काम फक्त पेपर बाहेर काढणे आहे. ज्यांना नोकरीला लागायचे आहे त्यांना उत्तरे मिळाली असणार आणि ते मेरिट मध्ये पण येतील. हे फक्त दोनच आरोपी नाहीयेय इथे ते प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी नगर ला शिक्षकांची टीम बसलेली असते त्यावेळी यांना ते प्रश्न 20 मिन मध्ये मिळतात. आपल्या काळात असले गुन्हे एवढे घडले आहेत की त्यात एखाद्याची phd होईल पण आपल्याला काही यावर उपाय शोधता आला नाहीये. कसा उपाय शोधणार ना जे गुन्हे आधी घडले त्याचा तपास तरी कुठे आपण केला आहे. एकदम निष्क्रिय गृहमंत्री आहात आपण स्पर्धा परीक्षा चे खूप मोठे नुकसान आपण केले आहे. येणाऱ्या काळात जर चुकून आपले सरकार आले तर कृपया आपण गृहमंत्री पद घेऊ नका ही नम्र विनंती.
@NagpurPolice ज्या ज्या सेंटर वर हा पेपर होता तेथील डम डेटा पोलिसांनी काढावा त्याशिवाय पेपर किती जना पर्यंत गेले ते समजणार नाही.
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@VijayWadettiwar@RRPSpeaks@AUThackeray@SVW790 @News18lokmat