@Tukaram_IndIAS@FDA_MAHARASHTRA@mitocondalal@CMOMaharashtra@VPIndia@MahaChiefSec गुटखा विमल पान मसाला यांचे दर दाम दुपटीने वाटल्याचे दिसून येत आहजी पुडी पाहिले25 रुपयाला भेटायची तीआज40 ते 50रुपये विकले जातआहे 50 वाली पुडी90 ते100 रुपयेनि विकली जात गुटखा विक्री बंदन होता या उलट दुप्पट विक्री होत असल्याचे दिसून येत आहे खर तर मक्कोका लावणे हा तडीपार करण्यात यावे
रायगड जिल्ह्यात अवैधधंदे करणाऱ्यावर कारवाई करावी अनेकतक्रार दिल्यानंतर कारवाई सुद्धा होतनाही अवैधधंदे करणाऱ्यांना संरक्षण का दिले जातआहेजी सर्वपोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैधधंदे चालू आहेतते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे@Tukaram_IndIAS@mitocondalal@DGPMaharashtra@CMOMaharashtra