@maheshklandge आदरणीय दादा गेल्या १.५ वर्षापासून pcmc नोकर भरती चालू आहे.निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे तरीपण नियुक्ती देण्यास pcmc मुद्दाम विलंब करते आहे. नियुक्ती देण्यसाठी मनपा ला सूचना द्याव्यात ही विनंती. आता फ़क्त तुमच्या कडूनच आम्हा ४०० उमेदवारांना आशा आहेत्.
@PurvaWalsePatil ताई नमस्कार ,सहकार खात्याने नुकतीच फक्त ३०८ जागांची जाहिरात काढली होती. यांचा २६ dec तारखेपासून dv आहे.आपल्याला विनंती आहे की साहेबांशी जागा वाढीसाठी प्रयत्न करावे .कोल्हापूर विभागातील सहायक सहकार अधिकारी पदाच्या ३-४ तरी जागा वाढवण्यात अशी विनंती आपले उपकार होतील
@AjitPawarSpeaks नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining देण्यसाठी प्रयत्न करावेत
@maheshklandge नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining देण्यसाठी प्रयत्न करावेत
@BansodeSpeaks@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining देण्यसाठी प्रयत्न करावेत
Honourable @shekhardalal sir. It has been 1.5 yr since advertisement of pcmc. Both ads of pmc and pcmc was published on same month .Pmc had given joining to candidates in January 2023.please give us joining in Dec month . We are eagerly waiting for joining order @pcmccomm
@shekhardalal Honourable sir it has been almost 1.5 year since advertisement of pcmc. Yesterday's notification of pcmc indicates that still process is in pipeline . We all candidates are eagerly waiting for joining order sir. @AjitPawarSpeaks@maheshklandge@parthajitpawar