दिवा पूर्व रेल्वे स्टेशनजवळ (शिवसेना शाखे समोर) प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला आहे.
कृपया @TMCaTweetAway @TMC_Commissioner तातडीने स्वच्छतेची कारवाई करावी व नियमित घंटागाडी सेवा सुरू करावी.
#Thane#Diva#SwachhBharat
"आपल्या सुचनेची नोंद घेण्यात ��ली आहे, पुढील कारवाई करण्यात येईल"
असं आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात काहीही बदल झालेला नाही.
आज दिनांक 30/08/2025 चा फोटो जोडला आहे - स्वच्छतेची प्रत्यक्ष कारवाई कधी होणार?
@TMCaTweetAway @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra
#Diva #Thane #CleanCity
@TMCaTweetAway आपल्या खात्याकडून 'पुढील कारवाई करण्यात येईल' असा रिप्लाय मिळूनही आज दिनांक २८/०८/२०२५ रोजी त्या ठिकाणी अजूनही कचरा ढिगाऱ्याच्या स्वरूपात आहे. कृपया केवळ आश्वासन न देता तात्काळ प्रत्यक्ष कारवाई करून जागा स्वच्छ करावी, ही विनंती.
@TMCaTweetAway @EknathShindefc @CMOMaharashtra
दिनांक १२ एप्रिल २०२५ :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि इंडोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. सभापती तसेच मा. नगरसेवक श्री. दयाशंकर शेट्टी आणि सौ. रूपा दयाशंकर शेट्टी यांच्या प्रेरणेने आंबिवली येथे मोफत फॅशन डिझायनिंग कोर्स यशस्वीपणे राबविण्यात आला.
भिवंडी पूर्णा:- इंडोटेक फाउंडेशनच्या माध्यमातून आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंग चा कोर्स पूर्ण करणाऱ्या मुली महिलांचा मा. सरपंच (पूर्णा) सौ. वैशाली पाटील मॅडम ह्यांच्या सोबत शासकीय प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
@ThaneCityPolice@kalyanpolice@RPFCR@DrSEShinde@DGPMaharashtra
कल्याण मध्ये आजही महिला सुरक्षित नाहीत.कल्याण तिकीट पश्चिम तिकीट घराच्या समोरील रोड वरची घटना..घटनेची पुष्टी करून तात्काळ रिक्षा चालकाच्या वरती कार्यवाही करावी.
घटना घडलेल्या महिलेचा मो नंबर 8080222500
@RajThackeray महाराष्ट्रात हे जे प्रकार चालले आहेत ते योग्य नाही. आपआपसात लढवण्याचे षड्यंत्र कोण करत आहे त्याचा शोध घेणं महत्त्वाचं असून त्यावर योग्य मार्ग काढणे हे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील जनतेसाठी गरजेचे आहे. 🙏
चांगल्या लोकांची परीक्षा
घेण्याचा प्रयत्न करू नये.
कारण ते पाऱ्या सारखे
असतात.
तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता
तेव्हा ते मोडत नाही पण
नंतर ते हळूच व शांततेने
तुमच्या सहवासातून
बाहेर जातात.