Dear @OfficeofUT ji, on behalf of the people of Delhi, I extend our full support and solidarity with you and the people of Maharashtra in the wake of #CycloneNisarg
We are praying for the safety of the people of Maharashtra.
अचानक लागू केलेल्या "लॉक डाऊन" मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमोडले आहे.
गरिबांचा रोजगार बुडाल्यामुळे हाताला काम नाही, खिशात पैसा नाही. त्यामुळे मार्च ते जून प्रती महीना २oo युनिट वीजबिल माफ करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा
#वीजबिल_माफ_करा
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏🙏🙏
आधुनिक भारताबद्दलची त्यांची दृष्टी आजही देशाला मार्गदर्शक ठरत आहे.
बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात त्यांची ताकद म्हणून खंबीरपणे उभी असणाऱ्या त्यागमूर्ती माता_रमाई यांस महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
#माता_रमाई#म
दिल्ली का बॉर्डर खोले जाए या नहीं ?
मुख्यमंत्री @ArvindKejriwal आप से इस पर आपकी राय लेना चाहते है।
आप अपने सुझाव शुक्रवार शाम 5 बजे तक
ईमेल : [email protected]
व्हाट्सएप्प नंबर: 8800007722
वॉइसमेल नंबर: 1031 पर भेज सकते है।