#PCI मार्फत #Pharmacist Recruitment, Promotion and Service Regulations, 2025 तयार केले गेले आहे.
आपल्या pharmacy शासकीय नोकरभरती प्रक्रिया क्षेत्रामध्ये ,पदांमध्ये पदोन्नतीने आता #Pharmacy_Officer पदापासून Senior Pharmacy Officer - Assistant Chief Pharmacy Officer -
DTAB बैठक में लिया गया फैसला फार्मासिस्ट विरोधी है और इसका विरोध देश के सभी फार्मासिस्टों को करना चाहिए
आदेश वापस लो! फार्मासिस्ट एकजुट हैं!
#SavePharmacist#DTABWithdraw@MoHFW_INDIA
महाराष्ट्रातील Pharm.D विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद केल्याबद्दल मा. मनोज चव्हाण सर यांचे मनःपूर्वक आभार... 🙏
“क्लिनिकल फार्मासिस्ट” पदनिर्मितीचा विषय शासनाच्या दारात पोहोचवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना नवी आशा मिळाली आहे
#clinicalpharmacist
औषधांशी संबंधित सर्व कामांवर फक्त फार्मासिस्टचाच अधिकार असावा, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. या विरोधात लवकरच दिल्लीतील FDA भवन येथे जाऊन आंदोलन करण्यात येणार आहे.
#FDA#RightofPharmacist
Drug rules 1945 मधील नियम 64 अंतर्गत Bsc पदवीधरांना “Competent Person” म्हणून समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन (ABPA) कडून तीव्र विरोध नोंदवण्यात येत आहे. फार्मसी ॲक्टमध्ये कोणतीही छेडछाड अजिबात सहन केली जाणार नाही.
#FDA
#ड्रग_इन्स्पेक्टर अनुभव अट रद्द झाल्यापासून ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो 22 मार्च आला आहे.
आंदोलनामुळे उद्या राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतील कष्ट करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे..
सर्वांना #Drug_Inspector परीक्षेसाठी शुभेच्छा... 💐✍️
आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक, अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे जनक व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मोठे भाऊ श्री शशि भूषण सिंह जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन...💐💐
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (ABPA) ✍️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #श्री_शशी_भूषण_सिंह.... 🎂💐🎊
फार्मासिस्ट व फार्मसी क्षेत्रात सकारात्मक क्रांती घडविणारे, संपूर्ण भारतभर फार्मासिस्ट समाजाला एका सूत्रात बांधून जागृत करणारे, सर्व फार्मासिस्ट बांधवांच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठविणारे,
पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांना विनंती आहे की केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपल्या विभागात #फार्मासिस्ट ची पदी निर्मिती करावी ही नम्र विनंती...🙏
#Pharmacyofficer#pharmacyprofession
#VeternaryPharmacist
भारत सरकारने पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी नवीन मार्गदर्शक बिंदूंनुसार प्रत्येक जिल्ह्यात दोन #फार्मासिस्ट पदे निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे...🔥🔥
हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून याच धर्तीवर महाराष्ट्रतही अशीच पदनिर्मिती व्हावी,
ही काळाची गरज आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात फार्मासिस्ट पदे निर्माण झाल्यास राज्यात १०० पेक्षा अधिक नवीन फार्मासिस्ट पदे उपलब्ध होऊ शकतात. याचा थेट फायदा फार्मसी क्षेत्रातील पदवीधर व विद्यार्थ्यांना होणार आहे.
महाराष्ट्रातील 10,500 #आरोग्य_उपकेंद्रांवर तातडीने #फार्मासिस्ट ची नियुक्ती करा !
ग्रामीण व प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी
फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
औषध वितरण, साठवण,लसीकरण व सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांसाठी
स्वतंत्र फार्मासिस्ट पद मंजूर करणे गरजेचे आहे.
✨ जळगाव महानगरपालिका (#औषधनिर्माता )
जळगाव महानगरपालिका सेवा प्रवेश नियम अधिकृतपणे जाहीर झाले आहेत.
🔹 #Pharmacist पदासाठी अनुभवाची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
🔹 यासाठी आपण नगरविकास मंत्री @mieknathshinde व सचिवांकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
धन्यवाद मा.आमदार अभिजीत वंजारी साहेब 🙏
@wanjarri
विधान परिषदेचे आमदार श्री. अभिजीत वंजारी यांनी पदवीधर #फार्मासिस्ट यांच्या नेमणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर भूमिका मांडली.
फार्मासीस्ट शिवाय आवश्यक वितरणाचा अधिकार कोणाला नसता नाही बाकी कर्मचारी हे औषधाचे काम करत आहे
Pharmacy and cosmetic act 1948 चे उल्लंघन आहे.त्यामुळे लवकरात लवकर फार्मासिस नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारच्या नागरिक आरोग्यवर्धिनी गाईडलाईन्स मध्ये या बाबतचा उल्लेख नाही. यासाठीच्या सूचना केंद्र सरकारकडे पुन्हा प्रस्तावित करणार - आरोग्यमंत्री
Chief Pharmacy Officer - District Pharmacy Officer (Deputy Director of Pharmacy) - Joint Director of Pharmacy असे पदे तयार केली गेली आहेत.
प्रत्येक राज्य सरकार कडून काही आक्षेप असतील तर ते मागण्यासाठी त्यांना 3 महिन्या मध्ये देणे बंधनकारक आहे.
Big win for Pharmacist
#PCI मार्फत #Pharmacist Recruitment, Promotion and Service Regulations, 2025 तयार केले गेले आहे.
आपल्या pharmacy शासकीय नोकरभरती प्रक्रिया क्षेत्रामध्ये ,पदांमध्ये पदोन्नतीने आता #Pharmacy_Officer पदापासून Senior Pharmacy Officer - Assistant Chief Pharmacy Officer -