अखेर शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा; कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पदे भरण्यास शासनाची मान्यता
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश;
पवित्र पोर्टलवरील प्रेफरन्स लॉकची अंतिम मुदत वाढवून आता 16 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणी, OTP व सर्व्हरच्या समस्यांबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ 11138 ची परीक्षा परिषद पुणे आयुक्त महेश चौथे उपायुक्त संगीता बांगर यांची सोबत बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
पवित्र पोर्टलवरील प्रेफरन्स लॉकची अंतिम मुदत वाढवून आता 16 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणी, OTP व सर्व्हरच्या समस्यांबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ 11138 ची परीक्षा परिषद पुणे आयुक्त महेश चौथे उपायुक्त संगीता बांगर यांची सोबत बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
राज्यात SIR मोहिमेअंतर्गत २४-०८-२०२६ ला प्रारूप मतदारयाद्यांसोबतच Uncollectable EF संवर्गात असल्याने वगळलेल्या नावांच्या याद्या शासकीय कार्यालयांसह जिल्हा व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. - एस. चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत ३० जून २०२६ रोजी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची #कंत्राटीसेवा पूर्ण केलेल्या ३,२७६ कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम व विकासाभिमुख मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.
अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ 11138
@Dev_Fadnavis#birthdaywishes
टी ई टी, अनिवार्यता मामला
तारीख-13 मई, समय-2 बजे कोर्ट नम्बर-8, कुल 67 आइटम, भारतीय शिक्षक सेवाकालखंड की सबसे बड़ी सुनवाई, आपका धैर्य अवश्य फ़लीभूत होगा
अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ
TET compulsory Case
Date-13 May, Time-2 pm
Court No. 8, total 67 items, biggest hearing of India.
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ(ABUSS11138)च्या वतीने शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी व शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर यांची भेट घेण्यात आली.
📚 जनगणना २०२६ कार्यात सहभागी शिक्षकांना बदली रजा, अर्जित रजा, डिजिटल सुविधा व विशेष आर्थिक भत्ता देण्याची मागणी करण्यात आली.