वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा |
श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#गणेशचतुर्थी#बाप्पा#ganeshchaturthi
स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान...
75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#स्वातंत्र्यदिन#75thindependenceday
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
#गुरुपौर्णिमा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#महाराष्ट्रदिन#कामगारदिन
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#डॉ _बाबासाहेब_आंबेडकर
#drbabasahebambedkar
जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#गुढीपाडवा#मराठी_नवीन_वर्ष
होळीच्या अग्नीत जळून जाऊ दे निराशेची छाया काळी एकमेकांचे तोंड गोड करु देऊनी पुरणपोळी आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी हीच प्रार्थना करतो सण साजरा करुनी होळी..!
होळी व शिमगा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#होळीपौर्णिमा