कर्मयोगी, ओजस्वी विचारक, विश्व पटलावर भारत माते ची मान उंचवीणारे आपल्या बुद्धी व कूटनीतीने जगातील मोठमोठ्या महासत्तांना भारत देशा समोर नतमस्तक केले. असे विश्वनेते, दूरदृष्टी असलेले जागतिक नेतृत्व , भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र जी मोदी आपणास जन्मदिनाच्या शुभेच्छा@
धन्यवाद 🙏💐
आशिष जी(दादा)
साताऱ्यातील व्यस्त नियोजित कार्यक्रमातून आपण बजाज शोरुम ला सदिच्छा भेट दिली. सर्व कर्मचाऱ्यांना काम करण्याची प्रेरणा दिली. अशीच नेहमी साथ राहो.
प्रथम समूह
सातारा💐
सातारा दौऱ्यात विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते संतोष तोनशाळ संचलित नामवंत प्रथम बजाज शोरूमला सदिच्छा भेट दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते.
#ashishshelar
सातारा दौऱ्यात विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते संतोष तोनशाळ संचलित नामवंत प्रथम बजाज शोरूमला सदिच्छा भेट दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते.
#ashishshelar
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांची दणदणीत सत्ता !
आ. सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या पॅनलचे 18 पैकी 15 उमेदवार विजयी…💐💐✌️✌️
जिल्ह्याच्या राजकारणात दणदणीत नाव कोरले, दादा अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ! ♥️🙌💎
@Kalyanshetti_S
दुष्ट नहीं माने तो हिंसा बहुत जरूरी है🤬
जम्मू-कश्मीर में जो आतंकियों को अपने घर में पनाह देते हैं उनकी घुसपैठ करने में मदद करते हैं वो सबक लें और जान ले ये इंसानियत के दुश्मन किसी के नहीं हैं।
मजहब पूछ कर वार करनेवालों को बख्शा नहीं जायेगा...
#Pahalgam#PahalgamTerroristAttack
मेंदूवरील शस्त्रक्रियेत प्राविण्य मिळवलेले, हजारो रुग्णांना नवी आशा देणारे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांचे दुःखद निधन..!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो व त्याच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो..!
#भावपूर्ण_श्रद्धांजली
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि हा रंगांचा उत्सव तुमच्या आयुष्यात आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, समृद्धीचे आणि समाधानाचे रंग भरो. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyHoli
१४४ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ बद्दल हा माणूस गरळ ओकला. बहुतेक भावाला खुश करणे सुरू असेल. मराठी म्हणून यांच्या नादी लागणाऱ्यांनी आपण आधी हिंदू आहेत हे लक्षात घ्यावे .मराठी अस्मिता नक्कीच आहे पण ती जोवर हिंदू म्हणून आहोत तोवरच असेल हे लक्षात ठेवले नाही तर अवघड आहे.
@Dev_Fadnavis
पुणे हदरलं... राज्यात बसस्थानक असुरक्षित आहेत का?
लाडकी बहिण योजना पेक्षा राज्याती सुरक्षा महत्वाची आहे.
बस स्टँड आपल्या बापाचं खासगी असल्यासारखं काही कर्मचारी वागतात. ना कसली सुरक्षा, ना कसली सुविधा... एसटी बसला लॉज केलेत.
@Dev_Fadnavis@PuneCityPolice#स्वारगेट#pune
हे अधमरक्तरंजिते ! सुजनपूजिते !
तुजसाठी मरण ते जनन,मरण ते जनन
तुजविण जनन ते मरण, ते जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण ! चराचर शरण
श्री स्वतंत्रते ! श्री स्वतंत्रते !श्री स्वतंत्रते !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 👏
#SwatantryaVeerSavarkar