अभाविप, कोंकण प्रदेश अधिवेशन 27 ते 29 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी मधील भोसले नॉलेज सिटी येथे संपन्न झाला. यावेळेस पालघर जिल्ह्यातील जिल्हा संयोजक सुदाम वेडगा व विक्रमगड शहर मंत्री विजय थाळेकर यांना प्रदेश कार्यकारणी सदस्य अशी जबाबदारी मिळाल्याबद्दल अभिनंदन..!🌸🙏🏻
तारीख 7 नवंबर 2024 के दिन पालघर जिले के तलासरी तालुका के श्री गणेश मंदिर में दीपावली के उपलक्ष पर एक अनोखा कार्यक्रम वनवासी बच्चोँ के लिए लिया गया. अ.भा.वि.प. तलासरी शाखा कि तरफ से 28 बालक-बालिकाओं को दीपावली के उपलक्ष पर मिष्ठान्न वाटप किया गया.
@AmitJha214#Diwali#ABVPPalghar
दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी अभाविप तर्फे जव्हार ( पिंपळशेत - हेदीचापाडा) येथील शाळेत १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त १ ली ते ८ वी पर्यंतच्या ५६ मुली, ६१ मुले असे एकूण - ११७ विद्यार्थ्याना वही , पेन (शैक्षणिक साहित्य) व चॉकलेट वाटप करण्यात आले.
#ABVPPalghar#ABVPJawhar#students
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकिकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचच्या वतीने हर्षद भिडे, प्रतीक नाईक, रोहन ठाकरे, प्रेषित जयवंत, जय शेखावत, निशा सावरा, राजेन्द्र सायगावकर, अजिंक्य जाधव, राकेश भुजबळ, रेणूका ठाकूर यांनी अधिकृत अर्ज दाखल केला.
#senate
आज दि. 7 ऑगस्ट रोजी अभाविप पालघरद्वारा डहाणू प्रकल्प सहायक अधिकारी मा.मधुकर जागले यांना अन्न विषबाधा प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या अनेक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्रकरणे निदर्शनास येत होती. डहाणू व तलासरी भागातील अनेक (100+) अधिक विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. या सर्व घटनांची त्वरित सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविप करते. या घटनेसंदर्भात त्वरित कारवाई न झाल्यास अभाविपतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
यावेळी अभाविप अश्विन तांबडा, महेश हांडवा व कोंकण प्रदेश सहमंत्री/कोंकण प्रदेश जनजाती कार्य प्रमुख निरज खुरकुटे उपस्थित होते.
दिनांक २९/०७/२०२४ रोजी बहुउद्देशीय ज्ञान साधना कनिष्ठ महाविद्यालय तलासरी येथे सदस्यता अभियान करण्यात आले.
👇🏻 InstaGram ID Link 👇🏻
https://t.co/bwgnaHrDuv
महान स्वतंत्रता सेनानी एवं अमर जननायक टंट्या मामा भील जी की जयंती पर कोटि कोटि नमन..!🌺🙏🏻
टंट्या मामा भील जी के बारे में पढ़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।
https://t.co/0W89aKNJ6q
#TantyaBhil#History#ABVP#ABVPMaharashtra#ABVPKonkan#ABVPPalghar