स्वच्छ कारभार व गतिमान प्रशासनासाठी विद्यार्थी केंद्रित शिक्षणाच्या बदलासाठी विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांना आपले मत देऊन विजयी करूया!
#senate#senateelection#vidyapeethvikasmanch
जा. क्र. कों. प्र.-प्रसिद्धीपत्रक:2024-12 दि. 22 ऑगस्ट 2024
-: कृपया प्रसिद्धीसाठी :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा आयोगाचा निर्णय स्वागतार्ह - अभाविप
13 ऑगस्ट पासून अभाविप करत असलेल्या पाठपुराव्याचे यश - संकल्प फळदेसाई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून घेण्यात येणारी लिपिक पदाची परीक्षा अशा दोन महत्त्वाच्या परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. त्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवांना भेटून सदरील महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात संबंधित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव व सदस्यांची भेट घेतली व सदरील परीक्षा पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली. मागणी अनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय केला आहे. याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
याबद्दल बोलताना अभाविप कोंकण प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, "सदरील परीक्षा पुढे ढकलण्याच्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे अभाविप स्वागत करते व आगामी काळात होणाऱ्या या परीक्षेमध्ये कृषी खात्याची 258 पदे समाविष्ट करून त्वरित परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात याव्या अशी मागणी आयोगाकडे करते. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुढे करून राज्यात आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम काही राजकीय पदाधिकारी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा अनेक दिवसापासून असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी राज्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी हे या राजकीय लोकांच्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत. विधायक मार्गाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील विद्यार्थी लढत राहतील.
(सदर प्रसिद्धी पत्रक प्रांत कार्यालय मंत्री सिमरन दराडे यांनी मुंबई येथून प्रसिद्धीस दिले आहे.)
रक्षाबंधन हे भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नातेसंबंधाचे प्रतीक मानले जाते. आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे.
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
#rakshabandhan#bhaibehen
दोन दिवसीय कोंकण प्रांत कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन कोंकण प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई, प्रांत संघटनमंत्री श्री नीरज चौधरकर यांनी दीपप्रज्ज्वलनाने केला.
सी के टी महाविद्यालय, पनवेल, येथे संपन्न होणाऱ्या या बैठकीत सामाजिक, शैक्षणिक सद्यस्थिती, तसेच इतर संघटनात्मक विषयांवर चर्चा होईल.
#ABVP #StateExecutiveCommittee
अंतर्राष्ट्रीय टी-20 क्रिकेट विश्वकप के फाइनल मुकाबले में भारतीय टीम ने बेहतरीन प्रदर्शन करते हुए दक्षिण अफ्रीका पर शानदार जीत दर्ज की ।
भारतीय टीम के सभी खिलाड़ियों और देशवासियों को बहुत-बहुत बधाई एवं शुभकामनाएं ।
#T20WoldCup#ABVP#ICCT20WorldCup2024#cricketlovers
Breaking | दिल्ली विश्वविद्यालय छात्र संघ चुनाव में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की तीन सीटों पर ऐतिहासिक जीत!
अध्यक्ष पद पर तुषार डेढ़ा, सचिव पद पर अपराजिता और सह-सचिव पद पर सचिन बैसला ने प्राप्त की शानदार जीत।
#ABVPWinsDUSU#DUSUElection2023
कन्हैया कुमार के एक-एक शब्द "Join NSUI Today, Loot India Tomorrow" को सच करने में जी जान से जुटी युवा कांग्रेस और NSUI.
महाराष्ट्र के ठाणे में महाविद्यालय में एडमिशन दिलाने के नाम पर युवा कांग्रेस और #NSUI के पदाधिकारियों ने एक छात्र को डरा-धमकाकर ₹49,980 रूपए लूट लिए और कर रहे थे 77 लाख की मांग।
#LooteriNSUI #LooteriIYC
"जहाँ हुवा तिरंगे का अपमान, वहीं करेंगे उसका सन्मान" ची घोषणा देत ११ सप्टेंबर १९९० मध्ये अभाविपचे "काश्मीर बचाओ आंदोलन" हे देशव्यापी आंदोलन झाले. या देशव्यापी आंदोलनासाठी देशभरातून हजारों विद्यार्थी काश्मीरला गेले, संपूर्ण देशभर ठीक ठिकाणी आंदोलने- निदर्शने करण्यात आली.#ABVP
"जहां हुआ तिरंगे का अपमान, वहीं करेंगे उसका सम्मान"
अनुच्छेद 370 और 35A हटाने की मांग को लेकर 11 सितंबर, 1990 को अभाविप के हजारों कार्यकर्ताओं ने 'कश्मीर बचाओ' आंदोलन के तहत लाल चौक पर तिरंगा फहराने हेतु 'चलो कश्मीर' का नारा देते हुए श्रीनगर की ओर कूच किया था।
आतंकवादियों की गीदड़ भभकी को चुनौती देते हुए श्रीनगर के लाल चौक पर तिरंगा फहराने जा रहे अभाविप के हजारों कार्यकर्ताओं को पुलिस ने उधमपुर से थोड़ी दूर धारा 144 तोड़ने के आरोप में गिरफ्तार कर लिया था।
#ChaloKashmir #ABVP #ThisDayThatYear
बलात्कारी NSUI - लुटेरी NSUI
NSUI राजस्थान के प्रदेश महासचिव रहे सीकर लॉ कॉलेज के पूर्व छात्रसंघ अध्यक्ष ने किया छात्रा के साथ बलात्कार, प्रेग्नेंट हुई तो करवा दिया अबॉर्शन और विडियो वायरल करने की धमकी देकर पीड़िता से लुटे लगभग 4 लाख रुपए और 30 ग्राम सोना।
राजस्थान की कांग्रेस सरकार के संरक्षण में पल रहे NSUI के इन अपराधियों के सर पर सत्ता का नशा खूब चढ़ा हुआ है जो आए दिन बलात्कार, हत्या, लुट, भ्रष्टाचार आदि घटनाओं में संलिप्त पाए जा रहे हैं।
NSUI जैसा संगठन, छात्र संगठन के नाम पर कलंक बन चुका है। देशभर का छात्र समुदाय NSUI को सबक अवश्य सिखाएगा।
#RapistNSUI
The Horror of Jadavpur University!
Every student deserves a safe and inclusive environment for learning. ABVP stands firm in its commitment to ensure justice prevails and such incidents are not tolerated.
#JadavpurUniversity#ABVP
We are proud of Praggnanandhaa for his remarkable performance at the FIDE World Cup! He showcased his exceptional skills and gave a tough fight to the formidable Magnus Carlsen in the finals. This is no small feat. Wishing him the very best for his upcoming tournaments.
स्वावलम्बी भारत, अब हमें मिलकर बनाना है!
आइए, बेरोज़गारी एवं गरीबी से मुक्त और उद्यमिता से समृद्धि युक्त भारत बनाने के लिए स्वावलम्बी भारत अभियान के साथ जुड़ें।
विश्व उद्यमिता दिवस के अंतर्गत उद्यमिता पखवाड़ा - 21 अगस्त से 5 सितंबर, 2023
#SwavalambiBharatAbhiyan