एकूण कन्याकुमारी ते महाराष्ट्र 17 हजार km चा प्रवास 1 वर्ष 13 दिवस कालावधी,समोर संपूर्ण भारत भ्रमण नंतर नेपाळ भूतान परतीचा प्रवास घेऊन. युरोप आफ्रिका खंड करण्याचा हेतू आहे ते पण सायकल ने पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
@Sudarshansanchari
पन्हाळ मलकापूर विभागातील धारकऱ्यांनी झोप,तहान,भूक,विसरून मोहिमेत जागो जागी पाण्याची केलेली व्यवस्था आणि नियोजन यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
⛳राष्ट्रांत निर्मू अवघ्या श्रीशिवसूर्यजाळ⛳