10-15 minutes of Cameo and equal footage on posters
SSR is trying to yield maximum benefit in Hindi dominating audience by using AJ's face value
Hoping for a fantastic opening in Hindi belt also
@ajaydevgn@RRRMovie
Happppy happppy bdayyy captain @imVkohli ! May you have a year full of numerous centuries and record breaking matches 😃😃 thnkuuu for inspiring the nation by being who you are 💪🏼 have a fab day
रचनात्मक कार्य, अलौकिक संघटन शक्ती, लोकसंग्राहक कौशल्य व सामाजिक बांधिलकीमुळे आदरणीय पवार साहेबांनी प्रत्येकाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेय आणि ते कायम राहील. @PawarSpeaks साहेब तुम्हाला जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! आपल्याला दीर्घायुरारोग्य लाभो ही सदिच्छा!
@NCPspeaks
विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या भारतीय संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे अखंड पुरस्कर्ते, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
#राष्ट्रनिर्माताआंबेडकर#DrBabasahebAmbedkar
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आज @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे (@OfficeofUT) यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे व त्यांच्यासह मंत्रिपदांची शपथ घेतलेल्या आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Hot selling these days is #Burnol.. don't surprised if you are an medical store owner and suddenly demand of burnol is increased #Tanhaji#TanhajiTrailer