काॅंग्रेस पक्षाची वाटचाल मुस्लिम लीगच्या दिशेने असल्याचे टिव्ट करुन आपली नसलेली अक्कल पाजळणार्या @BhatkhalkarA या आमदाराने खालील फोटोमध्ये आरएसएसचे आणि भाजपाचे वंदणीय असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालादेशाच्या सरकारमध्ये मुस्लिम लीग बरोबर वित्तमंत्री कसे काय होते ? हे सांगावे.
@suvishelke@dhananjay_munde अभ्यासक्रम कसा बदलला, कोणी बदलला का बदलला याचाही सोक्ष मोक्ष लागायला हवा.
कृषी अभियांत्रिकी शाखेवर कोणी अन्याय केला याची माहिती घ्या आणि खुशाल द्या नियुक्ती.
@VijayWadettiwar फडण20 काय बोलले ते पण ऐकावे..
उगाच आमची बाजू मांडली , आमची बाजू मांडली धन्यवाद धन्यवाद..
येडे गबाळे..
क्या अधिकारी बनोगे??
उठा आता बास झालं 😂
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत ही मागणी आज सभागृहात सरकारकडे केली.
स्वतःच्या वडिलांनी आभाळाएवढं
कर्तृत्व केलं असतानाही राजकीय लालसेपोटी एखाद्या राजकीय नेत्याच नाव हातावराती गोंदवून घेणं म्हणजे
मनाचा स्वार्थी आणि राजकारणातील चाटेपणाच...
#मनोज_जरांगे_पाटील
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतीक वारसा लाभलेले शहर आहे, या शहरात ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरु आहे. पुण्याची संस्कृती बिघडवण्याचे काम केले जात आहे. पुण्याला, महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यात अडकवू नका. पुण्यात विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत पण त्यांना आंदोलनाची परवानगी दिली जात नाही. ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. या मुलांचा प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारु.