भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!!
'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
#स्वातंत्र्यदिन 🇮🇳
#independenceday2023 🇮🇳
#upsaprnch_Bavi
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, प्रबोधनकार, समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#AnnabhauSathe#अण्णाभाऊसाठे#उपसरपंच_बावी
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, प्रबोधनकार, समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#AnnabhauSathe#अण्णाभाऊसाठे#उपसरपंच_बावी
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे प्रतिभावंत साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक आणि थोर लोकनाट्यकार #लोकशाहीर#अण्णाभाऊ_साठे यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
#AnnabhauSathe
सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे, गरीब, शोषित आणि वंचितांचे कैवारी, थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे राजर्षी #छत्रपती#शाहू_महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन...
#उपसरपंच#बावी#जामखेड
वंचित,उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे युगप्रवर्तक, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।
#AmbedkarJayanti#उपसरपंच_बावी
@sahil994342@AmazonHelp Bhai.. claim Kiya but claim ke baad sirf congratulations 🎉 tab aati thi.. details filling ka option nahi aa raha tha isliye ticket raise Kiya he..