@AnujaDhakras21 कोणी अपमान केला जनमताचा ?
ठाकरेंवर टिका करताना, @Dev_Fadnavis चा पहाटेचा शपथविधी कस पद्धतशीरपणे विसरता तुम्ही ?
पहिली @Dev_Fadnavis ने पहाटे पहाटे माती खाल्ली नसती तर कशी महाविकास आघाडी निर्माण झाली असती ?
@BarveNutan अनिल अंबानी नाव ऐकलंय का ?
सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफीची रक्कम एकीकडे आणि शेठजींनी केलेल्या कर्ज माफी मधली छोटीशी कर्ज माफी एकीकडे कोणाची जास्त असेल सांगा बघू ?
बाकी शेठजींचे मोठे मोठे मित्र बाजूलाच राहूया आधी
जैन अहिंसावादी नाही, मुंबई मध्ये जैन अतिरेकी टोळ्या संघटित झालेल्या आहेत.
हा सरळ सरळ जैन दहशतवाद आहे, तिकडे मुन्नी निलेशचंद्र कोर्टाच्या विरोधात शस्त्र उचलण्याची भाषा करतोय, इकडे हा दहशतवादी कॅमेरा समोर "आवाज खाली" म्हणतोय.
जैनांच्या अहिंसावादाचा बुरखा फाटला आहे!
आपल्या घरातील मूत्र, कपड्याचे पाणी, खरखटे अन्न बाहेर उघड रस्त्यांवर फेकावे असे कोणत्या धर्मात लिहिलेले असते का ?
असेल तर तज्ञ मंडळी ह्यांनी मार्गदर्शन करावे.
आणि असेल तर ते चुकीचे आहे, समाजाला ते घातक आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे.
नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कौशल्य या अटी असल्याच पाहिजे, परंतु उमेदवार एखाद्या ‘विशिष्ट समाजाचा असल्यास प्राधान्य’ हे मात्र योग्य नाही आणि संविधानाला धरूनही नाही. मराठी माणसाच्या मुंबईतच आज मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा आगाऊपणा गुजरातच्या एका कंपनीने केला, त्याचा जाहीर निषेध!
महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहणारे अनेक गुजराती-मारवाडी नागरिक आहेत आणि त्यांना मराठी असण्याचा अभिमान आहे. त्यांनी कधीही असा भेदभाव केलेला नाही, परंतु काही ठराविक कंपन्यांमुळं सर्वांचं नाव बदनाम होतंय. सरकारने या जातीवादी कंपनीवर तत्काळ कारवाई करून त्यांची योग्य ती कानउघाडणी करावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
Nehru introduced "IIM"
Modi introduced "I'm"
Nehru established "IIT"
Modi established "IT Cell"
Nehru established R&D institutes
Modi established B&D institutes
Nehru Ruled India
Modi fooled India
Nehru build India
Modi sold India
Nehru made History
Modi played with History
3 टर्म आमदार, माजी मंत्री असलेल्या भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदार संघात जर वृद्ध दाम्पत्याला बैल मेला म्हणून स्वतःला जुंपून घ्याव लागत असेल तर कसली महासत्ता आणि कसली महाशक्ती!
अरे, थू तुमच्या असल्या राजकारणावर!
#YouthForDemocracy#SPR
या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा..
शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
@GiorgiaMeloni@narendramodi No @GiorgiaMeloni you are wrong.
Longest serving Prime minister is Mr. Nehru ji.
This guy Nehru is still working and not allowing our Modiji to do good work.
I know you won't trust but just ask to your friend Modi.
Whenever Modi tries to work,Nehruji comes and holds his hands
@mehta_mitul77@Priyaa_Purohit That's why Shivsena kept 92,000 Cr in FD and now the actual chor BJP is looting that money in the form of this contract.
And why can't, they have fools like you to support and clap for them, 248 Cr for just 750mtr and still you guys are defending them, seriously?
अमेरिकेतून हाकलून लावलेले डेटा सेंटर भारत सरकार स्वीकारायला लागलेय. छोट्या डेटा सेंटरसाठीही ५० हजार घरांचे पाणी लागेल. कुलिंगसाठी वापरले जाणारे हे पाणी नंतर विषारी बनेल. डेटा सेंटर आणि रोजगाराचे गाजर सरकार दाखवत असताना हा धोका समजून घ्यायला हवा: पी. साईनाथ
पटवर्धन उद्यानाचे मुखर्जी उद्यान कसे झाले ?
@PMCPune ?
पुण्यातील एरंडवणे परिसरातील आबासाहेब पटवर्धन रस्त्यावर असलेल्या मूळच्या पटवर्धन बागेचे पालिकेकडून नूतनीकरण करून बागेला असलेले मराठी माणसाचे नाव हटवून परप्रांतीय उपऱ्याचे नाव का दिले आहे ?
भाजपला मराठीद्वेषी का म्हणू नये ?
फक्त ७ दिवसांत भेसळमाफिया सापडले… मग आधीचे अधिकारी नेमकं काय करत होते?
एका अधिकाऱ्याने पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच
भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करून मोठे रॅकेट उघड केले.
यामुळे एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो — जर हे सर्व इतक्या
लवकर सापडू शकत होते, तर यापूर्वी जबाबदार यंत्रणा काय करत
होती?
भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही, तर तो थेट जनतेच्या
आरोग्याशी संबंधित गुन्हा आहे. दूध, तेल, मसाले, मिठाई किंवा इतर
खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ लाखो नागरिकांच्या आरोग्याशी
खेळते. अशा परिस्थितीत कारवाई फक्त कागदोपत्री न राहता
सातत्याने आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.
जर एका प्रामाणिक आणि सक्रिय प्रशासनिक दृष्टिकोनामुळे काही
दिवसांत मोठे गैरप्रकार समोर येऊ शकतात, तर याचा अर्थ व्यवस्था
सक्षम आहे. मग प्रश्न उरतो तो इच्छाशक्तीचा, प्राधान्यक्रमाचा आणि
उत्तरदायित्वाचा.
जनतेला फक्त छापे आणि आकडे नकोत, तर सुरक्षित अन्न,
पारदर्शक व्यवस्था आणि दोषींवर कठोर कारवाई हवी आहे.
"भेसळमाफियांवर कारवाईचे स्वागतच आहे; पण इतकी वर्षे त्यांना संरक्षण कोण देत होते, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे."
भाजप स्लो पॉइजन आहे हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहित आहे म्हणून आम्ही तिकडे फिरकत नाही.
पण सत्तार भाईं तुम्ही सत्तेसाठी थोडीच लाचार झाला होतात. तुम्ही तर हिंदुत्वासाठी त्याग केला होता. त्यामुळे त्यांनी विष दिलं काय किंवा मुंडक छाटलं काय
" मुझे उम्मीद है, बीजेपी और फडणवीस साहब का हर एक जुल्म-ए -सितम आप हंस हंस कर सहेंगे । क्योंकि आपको हिंदुत्व का वास्ता हैं ।
@AbdulSattar_99
#बब्बरशेर #जहरप्याला