भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात मा.नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष अजित रावराणे जिल्हा निरीक्षक ताजुद्दीन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष निलेश चाळके महिला तालुकाध्यक्षा रश्मी मोरे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुरारगाव या ठिकाणी आंदोलन करून घोषणा दिल्या
अरबी समुद्रातील महाराजांचे भव्य स्मारक व भारतरत्न डॉ बाबासाहेब यांचे कमला मिल येथे बांधण्यात येणार असलेले भव्य स्मारक यापेक्षा सध्या मुंबई शहराला अत्याधुनिक गरिबांना मोफत उपचाराची सुविधा असलेल्या रुग्णालयाची आवश्यकता आहे. तेच खरे स्मारक या दोन्ही महान व्यतींना ठरतील.

देशाचे मा. कृषिमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय @PawarSpeaks यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.@MissionNCP