मराठी,समाजसुधारक, लोककवी,लेखक, साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवणारे, शिवशाहीर, असे थोर साहित्यरत्न, लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्�� अभिवादन...
#अण्णाभाऊ_साठे #Annabhau_Sathe
#लोकशाहीर #साहित्यरत्न
ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे!!
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥
🪷🪷🪷☘️🌴🌳🌿👏
Interacting with the participants of the Viksit Vibrant Village Programme. Great to see that the initiative is instilling a deeper sense of nation-building among the youth.
#Youth4ViksitBharat#MYBharat https://t.co/2vCFle03vY
आपल्या देशाच्या तरुणाईसाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकास, संधी आणि नव्या आशा-आकांक्षांचा जो नवा अध्याय सुरू केला आहे, त्या संकल्पाला अधिक बळ मिळावे, देशातील प्रत्येक युवक-युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी, तसेच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे जावा, यासाठीही विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली.
विठूमाऊलीची कृपा महाराष्ट्रावर, देशावर आणि प्रत्येक नागरिकावर सदैव राहो, हीच प्रार्थना!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में देश के युवाओं के लिए विकास, नए अवसरों और नई आशाओं का जो नया अध्याय लिखा जा रहा है, उसे और अधिक शक्ति एवं सफलता प्राप्त हो, साथ ही, देश का प्रत्येक युवा अपने सपनों को साकार करे और विकसित भारत के निर्माण की इस यात्रा को नई गति मिले, ऐसी प्रार्थना भगवान श्री विठ्ठल इनके चरणों में की।
भगवान श्री विठ्ठल इनक�� कृपा महाराष्ट्र, देश और समस्त देशवासियों पर सदैव बनी रहे, यही प्रार्थना है।
@narendramodi
#Maharashtra #Pandharpur
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची शासकीय महापूजा व अभिषेक करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीस��ठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली.
@fadnavis_amruta
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi
साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा॥
तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं॥
शासकीय महापूजा विधीवत पार पडल्यानंतर भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
#Maharashtra#PandharpurWari #AshadhiEkadashi
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी...
आषाढी एकादशी...
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराचं पर्व. आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सपत्नीक विठूमाऊली आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान लाभला. विठुरायाच्या ��रणी उभं राहण्याचा प्रत्येक क्षण हा शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
विठुमाऊलीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली
पाऊस पडू दे,
पीक बहरू दे,
पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे.
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांच��� दर्शन घेऊन धन्य झालो. याप्रसंगी राज्यातील बळीराजा सुखी राहावा आणि सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना केली.
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हा मंगलमय दिवस भक्ती, करुणा आणि सामाजिक सलोख्याचा चिरंतन संदेश देणारा आहे. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सलोखा आणि समृद्धी घेऊन येवो, हीच कामना. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अवि���त कार्य करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
भक्तीचा सुगंध दरवळू दे,
विठ्ठल नामाचा जयघोष घुमू दे,
आनंद ,समाधानाने जीवन सुखमय होऊ दे
माय माऊली च्या चरणी साष्टांग दंडवत आणि कोटी कोटी प्रणाम... 🙏���🪻🌾🌺🌳🌴🌏
आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
#पंढरपूर #आषाढी_एकादशी #देवशयनी_एकादशी
कार्यकुशल नेतृत्व, अविलक्षण असे सामाजिक, राजकीय कार्य हिच त्यांची ओळख, शब्दाला पक्के असे थोर महाराष्ट्राचे लाडके माजी उप मुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#अजितदादा_पवार#महाराष्ट्राचा_दादा
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळ���ार पावसाचा अंदाज
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग��ंमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Weatherupdate